Homeताज्या बातम्याबच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली महा एल्गार आंदोलनास 30 जून पर्यंत होणार शेतकरी कर्जमाफी

बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली महा एल्गार आंदोलनास 30 जून पर्यंत होणार शेतकरी कर्जमाफी

बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली महा एल्गार आंदोलनास 30 जून पर्यंत होणार शेतकरी कर्जमाफी

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शेतकऱ्यांचा खरा नेता माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील महा एल्गार आंदोलन यामुळे सरकार झुकलेला आहे . 30 जून 2026 आत शेतकरी कर्जमाफी सह इतर मागण्या मान्य झालेले आहे. या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आला आहे.या आंदोलनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील 2000 अधिक दिव्यांग बांधव नागपूर येथील आंदोलनात सहभागी झाले त्यात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील ही 200 हून अधिक दिव्यांग बांधव या आंदोलन सहभागी होण्यासाठी राहुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी वर्गणी करून आंदोलनात जाण्यासाठी आर्थिकनिधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार .यामध्ये राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव साहेब राज्य सचिव सुरेश मोकल साहेब राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग कासार तालुकाध्यक्ष योगेश लबडे ,तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर ,तालुका संघटक बाळासाहेब गांडळ , शाखाध्यक्ष माहेगाव भारत आढाव , मूकबधिर संघटनेचे तालुका अध्यक्ष वेनुनाथ आहेर, टाकळी येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप भाऊ कड, तालुका सचिव रवींद्र भुजाडी, तालुका संघटक नानासाहेब खपके, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे माहेगाव येथील अमोल पवार यांनी ऊन , पाऊस चिखल गर्दी चक्काजाम ,उपासमार आपल्या जीवाची याची पर्वा न करता गर्दी त आंदोलनात मोलाचा सहभाग घेतला त्यामुळे बच्चू भाऊ चे नेतृत्वाखाली वरील मागण्यासाठी यश मिळालं त्याचा साक्षीदार होण्याचा मान मिळाला . काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला परंतु शेतकरी ओल्या दुष्काळाने ग्रस्त झालेला आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी होणे गरजेचे होते ते यश बच्चुभाऊंच्या नेतृत्व खाली आलेले आहे त्यामुळे आम्ही सर्व बच्चुभाऊ सोबत आहोत आणि शेवटपर्यंत राहणार आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!