Homeताज्या बातम्यापुनावाला ग्रुपकडून पुन्हा एकदा शाळेला आर्थिक सहकार्य — युवराज (नाना) काकडे यांच्या...

पुनावाला ग्रुपकडून पुन्हा एकदा शाळेला आर्थिक सहकार्य — युवराज (नाना) काकडे यांच्या प्रयत्नांना यश

ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय युवराज (नाना) काकडे यांच्या विशेष प्रयत्नांतून आदरणीय पुनावाला ग्रुप यांनी शाळेला पुन्हा एकदा आर्थिक सहकार्य केले आहे.

या वेळी शालेय इमारतीच्या छताचे वॉटरप्रूफिंग आणि शाळेच्या रंगकामासाठी पुनावाला ग्रुपने पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

आज नानांच्या माध्यमातून हा पाच लाख रुपयांचा धनादेश शाळा व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात आला. या उदार सहकार्याबद्दल शाळेच्या आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पुनावाला ग्रुप तसेच युवराज (नाना) काकडे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. 🙏

अत्यंत कार्यक्षम म्हणून ओळखली जाणारी शाळा व्यवस्थापन समितीने तत्काळ मिस्त्री बोलावून काम सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. तांत्रिक बाबींची पूर्तता होताच काम तात्काळ सुरू केले जाणार आहे.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. रामचंद्र (बाबूतात्या) बोडके उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीबद्दल आणि पाठिंब्याबद्दलही समितीने विशेष आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!