Homeताज्या बातम्यागोटुंबे आखाडा ते वांबोरी रोडलगत खड्डा खणल्याने तणाव

गोटुंबे आखाडा ते वांबोरी रोडलगत खड्डा खणल्याने तणाव

Crime Maharashtra Live News |
सहसंपादक – शिवाजी दवणे

गोटुंबे आखाडा ते वांबोरी रोडलगत मागील २–३ दिवसांपासून मोठा खड्डा खणण्यात आल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या खड्ड्यामुळे वाहतूक अडथळे, अपघाताचा धोका तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.
या संदर्भात माहिती घेण्यासाठी पत्रकार शिवाजी दवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, “खड्डा तात्काळ बुजवण्यात येईल” असे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतर कोणताही अधिकृत अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसताना, किरण तांबे नामक व्यक्तीने पत्रकार शिवाजी दवणे यांच्याशी गलिच्छ व अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर व्यक्तीने “तू काय पत्रकार आहेस का? इथे का आला आहेस?” अशा शब्दांत उद्दामपणे बोलल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, पत्रकारांनी विषय उचलून धरल्यानंतरच तीन दिवसांपासून उघडा असलेला खड्डा बुजवण्यात आला, हेही या प्रकरणात ठळकपणे समोर आले आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या घटनेनंतर पत्रकारांचा अवमान, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत किरण तांबे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जनतेतून जोरदार मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की,
➡️ भविष्यात अशा प्रकारे अधिकृत कामात अडथळे व पत्रकारांशी गैरवर्तन झाल्यास आंदोलन छेडले जाईल.
➡️ रस्ते खोदकामासंदर्भात लेखी परवानगी, माहिती फलक व जबाबदार अधिकारी यांची उपस्थिती बंधनकारक करावी.
— Crime Maharashtra Live News

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

महाराष्ट्रात आजपासून मतमोजणी सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न | पुणे बातम्या

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात. पुणे बातम्या

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक | पुणे बातम्या

पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

यापुढे पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध निवडणूक लढवणार नाही, असे सुप्रिया म्हणाल्या. पुणे बातम्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की, पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

error: Content is protected !!