Homeताज्या बातम्याकार्यालयीन प्रवासादरम्यान झालेला अपघातही ‘नोकरीशी संबंधित इजा’ – सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कार्यालयीन प्रवासादरम्यान झालेला अपघातही ‘नोकरीशी संबंधित इजा’ – सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे | प्रतिनिधी
दि. 28 जुलै 2025 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कामगार व कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोणताही कर्मचारी कार्यालयात येताना किंवा कामासाठी जात असताना अपघाताचा बळी ठरत असेल आणि तो प्रवास थेट नोकरीशी संबंधित असेल, तर तो अपघात ‘Employment Injury’ म्हणून गणला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हा निर्णय Daivshala & Others v. Oriental Insurance Co. Ltd. या प्रकरणात देण्यात आला आहे.
न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“जेव्हा प्रवास कामासाठी आवश्यक ठरतो, तेव्हा तो वैयक्तिक न राहता नोकरीचाच भाग बनतो.”
या प्रकरणात रात्री ३ वाजता ड्युटीवर जात असलेल्या एका नाईट वॉचमनचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. संबंधित प्रकरणात कामगाराच्या कुटुंबाला नुकसानभरपाई नाकारण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय उलथवून लावत, कुटुंबाला कायदेशीर नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा केला.
⚖️ कायदेशीर आधार
Employees’ Compensation Act, 1923 – कलम 3
ESI Act – कलम 51E
(कामावर येताना-जाताना झालेला अपघातही नोकरीशी संबंधित इजा मानली जाईल)
📌 निकालाचे महत्त्व
✔️ मृत/जखमी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई
✔️ हायकोर्टाचा निर्णय रद्द
✔️ भविष्यात Commuting Accidents बाबतही कंपन्यांची जबाबदारी निश्चित
हा निर्णय देशातील लाखो कामगार, सुरक्षा रक्षक, नाईट शिफ्ट कर्मचारी, डिलिव्हरी कर्मचारी व खाजगी-सरकारी नोकरदारांसाठी मैलबाचा दगड ठरणार आहे.
— Crime Maharashtra Live News

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Edu विभाग शाळांना मतदार यादी पुनरिक्षण कर्तव्यावरील शिक्षकांवर कामाचा ताण कमी करण्यास सांगतो. पुणे...

खडकी, पुणे येथे एसआयआर मोहिमेदरम्यान नागरिक फॉर्म भरतात आणि आवश्यक कागदपत्रे सादर करतात. पुणे : राज्य सरकारने सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना...

केतन अग्रवाल मर्डर केस: चेतनसोबत सिया गोयलचे ‘गुप्त लग्न’, स्नॅपचॅट संदेश आणि बरेच काही:...

पुण्यातील रियाल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा तपास करत असलेले पोलीस त्याची मंगेतर सिया गोयल हिने तिचा कथित प्रियकर चेतन चौधरीशी गुपचूप लग्न केले होते...

​श्री शाहू विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

जिल्हा उपसंपादक, शिवाजी दवणे (क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज - खडांबे (अहमदनगर): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री शाहू...

पुणे-मुंबई घाट विभागात भूस्खलनाने प्रभावित झालेल्या तीनपैकी एक रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला. पुणे...

पुणे: ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल दरम्यानच्या भूस्खलनग्रस्त विभागातील तीन रेल्वे मार्गांपैकी एक मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री साफ केल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या...

पुण्यात मुसळधार पावसात इमारत कोसळून १६ जण अडकल्याची भीती. पुणे बातम्या

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी (WTE) प्लांटमधील मोशी येथील तीन मजली प्रशासकीय इमारत बुधवारी मुसळधार पावसात कोसळलीImage Credit: TNN पुणे : मोशी येथील...

error: Content is protected !!