Homeताज्या बातम्याउपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अधिकारी एसीमध्ये तर आंदोलनकर्ते उन्हात – दोन दिवसांपासून उपोषण...

उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अधिकारी एसीमध्ये तर आंदोलनकर्ते उन्हात – दोन दिवसांपासून उपोषण सुरू

पुणे, दि. — पुणे शहरात सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाकडे प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दोन दिवसांपासून प्रखर उन्हात बसून आंदोलन सुरू असतानाही संबंधित अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
युवक काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीने कै. भाऊदास जेधे व्यायाम शाळा, महालुंगे नगर येथील अनधिकृत रित्या ताब्यात ठेवलेल्या जागेबाबत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित कारभाराविरोधात हे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, संबंधित प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. मात्र दोन दिवस उलटूनही कोणताही अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा करण्यास पुढे आलेला नाही.
उपोषणस्थळी बसलेल्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की,
“आम्ही दोन दिवसांपासून प्रखर उन्हात बसून न्यायासाठी लढत आहोत, पण अधिकारी मात्र एसी कार्यालयात बसून दुर्लक्ष करत आहेत. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात राजकीय आणि सामाजिक चर्चेला उधाण आले असून प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणात मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती. पुणे बातम्या

पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

पुण्यात रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, रुळावरून घसरल्याच्या चौकशी अहवालाला महिनाभर लागू शकतो. पुणे बातम्या

पुणे : सोमवारी सायंकाळी सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने २४ तासांच्या विस्कळीत झालेल्या पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक बुधवारी पूर्वपदावर आली.रुळावरून घसरलेला वंदे...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले. पुणे बातम्या

पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल पुणे न्यूज

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

चांगल्या नफ्यासाठी ऑनलाइन शेअर-ट्रेडिंगचे आमिष टेकनी 2.3cr | पुणे बातम्या

पुणे: हडपसरजवळील शेवाळवाडी येथील एका ३६ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने २६ जानेवारी ते ११ मार्चदरम्यान ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून २.३ कोटी...

error: Content is protected !!