Homeताज्या बातम्या​पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलकडून विशेष सन्मान!

​पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलकडून विशेष सन्मान!

पुणे शहरात शिस्तबद्ध पोलीस व्यवस्था निर्माण करणे, ड्रग्स माफियांवर कठोर नियंत्रण आणणे आणि गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केल्याबद्दल पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ख्रिश्चन सेल, पुणे यांच्या वतीने आज पुणे आयुक्त कार्यालयात या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

​ख्रिश्चन सेलचे पुणे शहराध्यक्ष ख्रिस्तोफर जे. राजमनी यांच्या हस्ते आयुक्त अमितेश कुमार यांना गौरवचिन्ह आणि शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
​यावेळी बोलताना ख्रिस्तोफर जे. राजमनी यांनी पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, “अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. शहरात शिस्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. याच उल्लेखनीय कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला आहे.”
​प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
​या गौरव सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेविका हिमाली कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ख्रिश्चन सेलच्या महिला पुणे शहराध्यक्ष डॉर्थी आर. थॉमस, येशू डोरेस्वामी, स्टॅन्डली नाथन, कॉलिग वॉश, अरुण पवार, दिव्या संतालिय आणि जॉन मुनवर सिंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​उपस्थितांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, भविष्यातही पुणेकरांच्या सुरक्षेसाठी असेच प्रभावी आणि कणखर नेतृत्व कायम राहावे, अशी भावना व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा...

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग ​पुणे, दि. १ सप्टेंबर २०२६: माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे...

कोंढवा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई: अवघ्या ४८ तासांत दोन गुन्हे दाखल, ८ लाखांहून अधिकचे...

पुणे: कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलत अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या धडाकेबाज...

मांजरम बस स्टॉप परिसरात अखेर गतिरोधकाचे काम सुरू; ग्रामस्थांच्या मागणीला यश

नांदेड | दि. १ सप्टेंबर २०२६ : मांजरम बस स्टॉप परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गतिरोधक बसविण्याच्या...

बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र व रोख रक्कम चोऱ्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील ६ महिलांच्या...

पुणे शहरातील बाजारपेठेत गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व रोख रक्कम चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश येथील ६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या...

पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या तस्करांकडून ४ लाख ४०...

पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा...

error: Content is protected !!