Homeताज्या बातम्यापुणे जिल्हा चिकित्सालय आयुक्तपदी डॉ. अंबादास देवमाने यांची नियुक्ती; रुग्ण हक्क संघर्ष...

पुणे जिल्हा चिकित्सालय आयुक्तपदी डॉ. अंबादास देवमाने यांची नियुक्ती; रुग्ण हक्क संघर्ष समितीकडून अभिनंदन व शुभेच्छा

पुणे : पुणे जिल्हा चिकित्सालय आयुक्तपदी डॉ. अंबादास देवमाने यांची नियुक्ती झाल्याबद्दल रुग्ण हक्क संघर्ष समिती, महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष संजय बावळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने डॉ. देवमाने यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात पुणे उपाध्यक्ष अमीर शेख, अमित मानकर, प्रमोद देशमाने आणि चंद्रकांत कटके यांचा समावेश होता.
शिष्टमंडळाने डॉ. देवमाने यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले व पुणे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांना सुलभ करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण, शासकीय रुग्णालयांतील सुविधा, उपचारांची गुणवत्ता आणि नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासनासोबत सकारात्मक समन्वयाने काम करण्याची भूमिका व्यक्त केली.
डॉ. अंबादास देवमाने यांनीही शुभेच्छांसाठी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार, पारदर्शक आणि संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
रुग्ण हक्क संघर्ष समिती, महाराष्ट्रतर्फे डॉ. अंबादास देवमाने यांना नव्या जबाबदारीसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद. पुणे बातम्या

कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार | पुणे बातम्या

पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा. पुणे बातम्या

रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले....

एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

error: Content is protected !!