Homeताज्या बातम्याकरमाळा पोलीसांची मोठी कामगिरी — घरफोडीतील सोन्याचे दागिने हस्तगत!

करमाळा पोलीसांची मोठी कामगिरी — घरफोडीतील सोन्याचे दागिने हस्तगत!

दि. २ जुलै २०२५ | करमाळा
करमाळा पोलिसांनी दिवसा घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक करत सुमारे ९ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी अभिजीत जीवन सरडे (वय २७, रा. कंदर, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली होती की, दुपारी १२ ते २.३० दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कडी उचकटून घरफोडी केली. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७८८/२०२४, भा.दं.वि. कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान रामेश्वर जंगल्या भोसले (वय २५, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड) याला अटक करण्यात आली. न्यायालयीन कोठडी घेऊन त्याच्याकडून ९.५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे कर्णफुले व सोन्याची दुही असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपीवर याआधी खालील ठिकाणी गुन्हे दाखल आहेत:

1. करमाळा – गु.र. ७८८/२०२४
2. कर्जत – गु.र. ७७५/२०२४, ६७४/२०२४, ३६०/२०२१
3. गंगापूर – गु.र. ४२५/२०१९
4. बीडकीन – गु.र. ८९/२०१९
5. राहुरी – गु.र. ६९२/२०१६
6. आष्टी – गु.र. १८६/२०१९
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक निरीक्षक गीरीजा म्हस्के, पो.उ.नि. प्रशांत मदने, तसेच पोलीस कर्मचारी — अजीत उबाळे, वैभव ठैंगल, मनिष पवार, सोमनाथ गावडे, योगेश येवले, मिलिंद दहिहांडे, अर्जुन गोसावी, अमोल रंदिल, रविराज गटकुळ आदींनी सहभाग घेतला.

अंगुलीमुद्रा विभागाचे स.पो.नि. गळवे आणि सायबर पोलीस ठाण्याचे पो.शि. व्यंकटेश मोरे यांनी तांत्रिक मदत केली.

🟠

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत सिंहगड रोड पोलिसांची कारवाई — धारदार शस्त्रांसह आरोपी अटकेत

पुणे, दि. १६ एप्रिल २०२६ — पुणे शहर पोलीसांकडून सुरू असलेल्या “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत धारदार...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली. पुणे बातम्या

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

दिल्लीला जाणारे स्पाईसजेट फ्लायर्स थोड्या झोपेनंतर पुण्यात सापडतात, गंतव्यस्थानी 7 तास उशिरा पोहोचतात. पुणे...

पुणे: गुरुवारी पहाटे दिल्लीहून निघालेल्या स्पाइसजेटच्या एसजी-937 फ्लाइटमधील अनेक प्रवासी विमानात चढले आणि उतरले. विमान गंतव्यस्थानासाठी उतरलेच पाहिजे या आशेने त्यांच्यापैकी काहींना दीड तासानंतर...

डॉक्टर दुर्मिळ लांब-सेगमेंट स्पाइनल कॉर्ड ट्यूमर काढून टाकतात ज्यामध्ये ब्रेनस्टेमचा समावेश होतो. पुणे बातम्या

पुणे : सह्याद्री रुग्णालयातील न्यूरोसर्जिकल टीमने रुग्णाच्या पाठीच्या कण्यातील 16.5 सेमी लांबीची गाठ यशस्वीरित्या काढली आहे. दुर्मिळ, लांब-सेगमेंट ट्यूमर ब्रेनस्टेमपासून, मानेच्या मणक्याद्वारे...

error: Content is protected !!