Homeताज्या बातम्यादोन 'मोक्का' गुन्ह्यांतील फरारी आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-३ कडून बेड्या

दोन ‘मोक्का’ गुन्ह्यांतील फरारी आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-३ कडून बेड्या

पुणे:
पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने ‘मोक्का’ (MCOCA) सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला एक फरारी आरोपी पंकज सुरेश वांभिरे (वय २४ वर्षे, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे) याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
​नेमकी घटना:
पुणे शहर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर आणि ‘मोक्का’ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक आपल्या कार्यक्षेत्रात शोध घेत असताना, पोलीस अंमलदार अतुल साठे आणि संदिप शेळके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून आरोपी पंकज वांभिरे हा त्याच्या राहत्या घरी गुजरात कॉलनी येथे आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
​ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना कळवली. त्यानंतर, १८ जुलै २०२६ रोजी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सापळा रचून आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
​गुन्ह्यांची व्याप्ती:
युनिट-३ च्या कार्यालयात आणल्यानंतर आरोपीची चौकशी केली असता, त्याचा कोथरूड पोलीस स्टेशनमधील दोन गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या गुन्ह्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
​१. कोथरूड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५०/२०२५: भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५२, ३५१, १८९(१), १८९(४), १९१(२), १९०, १११(२), ६१(२), ४९, ३(५) सह आर्म अॅक्ट ३,२५,२७, महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)(३), १३५, १४२, क्रिमिनल लॉ ॲक्ट ३,७ आणि मोक्का कलम ३(१), (II), ३(२), ३(४).
​२. कोथरूड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५१/२०२५: भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५२, ३४९(१), १४८(१), १८९(२), १८९(४), १९१(२), १९०, १११(२), ६१(२), ४९, ३(५) सह आर्म अॅक्ट ३,४,२५, क्रिमिनल लॉ ॲक्ट ३,७, महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)(३), १३५, १४२ आणि मोक्का कलम ३(१), (II), ३(२), ३(४).
​सदर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
​यशस्वी कामगिरी:
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वीनी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार, पोलीस अंमलदार साठे, शेळके, तारू, तुपसौंदर, बोडरे, गायकवाड, चंदनशिवे आणि महिला पोलीस अंमलदार वाघमारे व जगदाळे यांनी ही कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न २०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना...

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न २०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना प्रथम ‘स्वराज्य आरोग्यभूषण पुरस्कार २०२६’ वाघोली : स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा २०२६–२०२८ या...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: दरोडा, घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या;...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: दरोडा, घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या; १२ गुन्हे उघडकीस! ​पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२६) - पुणे ग्रामीण...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने केला दंड ​पुणे: मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा करून, शांततेस बाधा निर्माण करत...

आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा...

कोथरुड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

बनावट सोशल मीडिया खात्यांद्वारे तरुणास ब्लॅकमेल करून १.७७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त...

पुणे: खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्राम व टेलिग्रामवरील बनावट खात्यांच्या माध्यमातून तरुणाला खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून वारंवार ब्लॅकमेल केले. तसेच त्याच्याकडून १,७७,००० रुपयांची...

error: Content is protected !!