Homeताज्या बातम्यापंजेतन पवित्र संघटनेतर्फे वानवडी बाजार येथे महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व सन्मान सोहळा

पंजेतन पवित्र संघटनेतर्फे वानवडी बाजार येथे महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व सन्मान सोहळा

पुणे | प्रतिनिधी
दि. 24 डिसेंबर 2023 रोजी पुणे शहरातील वानवडी बाजार परिसरात पंजेतन पवित्र संघटनेच्या वतीने महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा भव्य महिला पदाधिकारी नियुक्ती व सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम पंजेतन पवित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री. हनिफभाई शेख तसेच महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. श्री. मतीन मदार यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या वेळी पुणे शहर व हडपसर विधानसभा स्तरावर महिलांच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी नव्या महिला पदाधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली..
नियुक्त महिला पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
सौ. फरहाना शोऐब शेख
👉 पुणे शहर महिला अध्यक्ष
नसरीन सरफराज शेख यांची पुणे शहर कार्याध्यक्ष
सौ. फलक निसार शेख
👉 पुणे शहर महिला कार्याध्यक्ष
कु. फिजा अल्ताफ शेख
👉 पुणे शहर महिला उपाध्यक्ष
सौ. सना अल्ताफ शेख
👉 पुणे शहर कोंढवा विभाग (प्रभाग 19) महिला अध्यक्ष
सौ. गुलफाक अकिब शेख
👉 हडपसर विधानसभा महिला अध्यक्ष

सौ. आयशा शोऐब शेख
👉 हडपसर विधानसभा महिला उपाध्यक्ष

या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानचिन्ह व गौरव करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक योगदानावर भर देण्यात आला.
पंजेतन पवित्र संघटना ही समाजातील अन्याय, अत्याचार व विषमता विरोधात कार्य करणारी संघटना असून महिलांना नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे या वेळी मान्यवरांनी स्पष्ट केले.
मा. श्री. हनिफभाई शेख व मा. श्री. मतीन मदार यांनी नवनियुक्त महिलापदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत, महिलांनी सामाजिक न्याय, संविधानाचे रक्षण व समाजहितासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.
या नियुक्त्यांमुळे पुणे शहर व हडपसर विधानसभा परिसरात महिलांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळणार असून, महिलांच्या नेतृत्वाखाली सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

महाराष्ट्रात आजपासून मतमोजणी सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न | पुणे बातम्या

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात. पुणे बातम्या

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक | पुणे बातम्या

पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

यापुढे पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध निवडणूक लढवणार नाही, असे सुप्रिया म्हणाल्या. पुणे बातम्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की, पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

error: Content is protected !!