Homeताज्या बातम्यापरीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २५ फेब्रुवारी २०२६ : बारावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना कोथरूडमधील एका महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी कोथरूडपोलिसांनी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले

हल्ल्यात जखमी झालेला १८ वर्षीय विद्यार्थी आणि अल्पवयीन आरोपी हे वारजे भागातील एका शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात वाद झाला होता.

जखमी विद्यार्थी मंगळवारी दुपारी कोथरूड भागातील एका महाविद्यालयात बारावीची परीक्षा देण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला आरोपींनी गाठले आणि शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो किरकोळ जखमी झाला, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून कोयता जप्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

error: Content is protected !!