Homeताज्या बातम्यापुणे क्राईम ब्रांच युनिट-२ ची कारवाई; जीवघेण्या हल्ल्याच्या प्रयत्नातील दोन फरार आरोपी...

पुणे क्राईम ब्रांच युनिट-२ ची कारवाई; जीवघेण्या हल्ल्याच्या प्रयत्नातील दोन फरार आरोपी जेरबंद

पुणे, दि. ८ एप्रिल २०२६ – पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट-२ ने मोठी कारवाई करत जीवघेण्या हल्ल्याच्या प्रयत्नातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 294/2026 अंतर्गत जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते. संबंधित आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना आरोपी पुण्यात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत शिवाजीनगर एस.टी. स्टँड परिसरात कारवाई केली.
या कारवाईत खालील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
साई संजय मदने (वय २३)
वैभव सुभाष चौधरी (वय २६)
दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पुढील चौकशीसाठी श्रीगोंदा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
— क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

error: Content is protected !!