Homeताज्या बातम्यापुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अमानुष वर्तनावर मोठा वाद –...

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अमानुष वर्तनावर मोठा वाद – चौकशीचे आदेश!

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिनांक २८/०७/२०२५ रोजी एका पत्रकाराला, सामान्य नागरिकाला व एका स्वयंसेवी संस्थेच्या शहराध्यक्षाला दिलेल्या अमानुष व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वागणुकीबद्दल काल दिनांक :- ३१/०७/२०२५ रोजी उच्च न्यायालय, राज्यपाल, राज्य मानवी हक्क आयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, या सर्वांकडे तक्रार करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी ती तक्रार अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या कडे पाठुन आयुक्तांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले व यापुढे या सर्व प्रकरणाबाबत अनेक महिला कार्यकर्त्या स्वयंसेवी संस्थेचे सर्व पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राष्ट्रपती द्रौपदी मुरमुजी त्याचप्रमाणे सेक्रेटरी केंद्रीय दक्षता आयोग व केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत आयुक्तांच्या अशा अमानुष व गैरवर्तुणुकीचा सर्व स्तरावरून निषेध होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचा इशारा...

अनुसूचित जातींमधील ५९ घटकांना न्याय्य पद्धतीने आरक्षणाचा लाभ मिळावा: पत्रकार परिषदेत प्रमुख नेत्यांची मागणी ​पुणे, मे २०२६: अनुसूचित जातींमधील (SC) ५९ घटकांना न्याय्य पद्धतीने आरक्षणाचा लाभ...

खर्चाचा दबाव आणि मान्सूनच्या चिंतेमध्ये ग्राहक टिकाऊ कंपन्या फेस्टिव्ह सीझन प्लेबुकचा पुनर्विचार करतात. पुणे...

प्रीमियम टेलिव्हिजन खरेदीदार, विशेषत: 55 इंच आणि त्याहून अधिक मोठ्या स्क्रीन खरेदी करणारे, वर्षभर खरेदी करणे सुरू ठेवतात, असे उद्योग प्रतिनिधी म्हणतात. पुणे...

बोपदेव घाट बलात्कार पीडितेचे पुरावे रेकॉर्डिंग पूर्ण; कोर्ट केसची दैनंदिन सुनावणी करण्याचे निर्देश देते....

11 ऑक्टोबर 2024 रोजी पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक केली पुणे : 3 ऑक्टोबर 2024 रोजी शहरातील बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक बलात्कार आणि...

SPPU विद्यार्थ्यांना केंद्र-आधारित प्रवेश परीक्षा हव्या आहेत, तांत्रिक त्रुटी आणि निष्पक्षतेची चिंता सांगा. पुणे...

पुणे : 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर आणि पदवीपूर्व प्रवेश परीक्षा नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेण्याऐवजी पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात घेण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयावर सावित्रीबाई फुले...

नागरिकांच्या तक्रारींनंतर CEC सदस्य RFD साइटला भेट देतात. पुणे बातम्या

सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांनी पुण्यातील रिव्हरफॉन्ट प्रकल्पस्थळांना भेट दिली पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या केंद्रीय अधिकार प्राप्त समितीचे (CEC) सदस्य...

error: Content is protected !!