पुणे; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या सत्तेचा वापर रयतेच्या कल्याणासाठी केला. या महाकर्तृत्ववान महिलेनं ‘रयतेचं राज्य’ चालवण्याचा आदर्श घालून दिला. समाजातील उपेक्षित घटकांच्या हिताची जपणूक करणाऱ्या एक जबाबदार राज्यकर्त्या आणि कुशल प्रशासक *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांना ३०० व्या जयंतीदिनी शिवसेना पुणे शहराच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराच्या वतीने शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, संघटक पराग थोरात, संदीप गायकवाड, वाहतूक सेनेचे दत्ता घुले, राहुल शेडगे, निलेश वाघमारे, अजय परदेशी, संजय लोहोट, अनिल माझिरे, रमेश परदेशी, मनोज यादव, शाम पांढरे, नितीन दलभंजन, विजय जोरी, हनुमंत दगडे, धनंजय देशमुख , रवी भोसले, महिला आघाडीच्या पद्मा सोरटे, सुनीता खंडाळकर, उपस्थित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























