Homeताज्या बातम्याप्रहारच्यावतीने राज्यस्तरीय कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन

प्रहारच्यावतीने राज्यस्तरीय कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे9730170965-

प्रहारच्यावतीने दिनांक 29 व 30 मार्च रोजी प्रहार करिअर अकॅडमी,पुणे-संभाजीनगर रोड लगत, इमामपूर,अहिल्यानगर येथे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली व प्रहार कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या उपस्थितीत पदाधिकारी/ कार्यकर्त्यांची व राज्यातील प्रहार संघटनेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे..
या कार्यशाळेमध्ये दोन दिवस स्वतः बच्चु भाऊ आपणास मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहेत. आंदोलनाविषयी यावेळी सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत..
राज्यस्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळेसाठी आपण कार्यकर्ते पदाधिकारी सह स्वतः उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे , जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा महिला अध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख जिल्हा सचिव हमीद भाई शेख जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग कासार जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पोपटराव शेळके यांच्यावतीने करण्यात आले आपल्या तालुक्यातून किमान 100 दिव्यांग बांधवना घेऊन कार्यक्रमास उपस्थित राहावे दोन दिवसाच्या कार्यशाळे दरम्यान प्रहार करियर अकॅडमी व जूनियरकॉलेजची उद्घाटन बच्चुभाऊंच्या शुभहस्ते होणार.
कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांची दोन दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यातून एका ॲक्टिव्ह प्रहार कार्यकर्त्याचा सन्मान बच्चुभाऊंच्या हस्ते केला जाणार..निष्क्रिय पदाधिकारी यांच्या जागेवर नवीन दिव्यांगाला संधी दिली जाणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक कंपन्यांच्या विस्तार योजनांमध्ये चाकण औद्योगिक पट्ट्याचे इन्फ्रा गॅपचे विश्लेषण. पुणे बातम्या

पुणे: जागतिक कंपन्यांनी महाराष्ट्रात नवीन विस्तार योजना तयार केल्यामुळे सरकार चाकण-तळेगाव औद्योगिक कॉरिडॉरमध्ये सर्वसमावेशक पायाभूत सुविधांमधील अंतराचे विश्लेषण करेल, असे राज्याचे उद्योग विभागाचे प्रधान...

श्रुतीने पहिल्या प्रो टेनिस विजेतेपदाचा दावा करण्यासाठी दुखापतीचे दुःस्वप्न कसे पुरले. पुणे बातम्या

पुणे : तीन वर्षांपूर्वी श्रुती अहलावत मदतीशिवाय अंथरुणावरुन उठू शकत नव्हती. तिला तिचा उजवा पाय जाणवत नव्हता, तिच्या तारांवर एक टेनिस बॉल...

MSRTC ची ई-बस फ्लीट विस्ताराची योजना आहे, परंतु चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मागे आहे. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आपल्या ई-बस ताफ्याचा मोठा विस्तार करण्याची योजना करत असेल, परंतु सध्याची चार्जिंग पायाभूत सुविधा अपुरी आहे.राज्य परिवहन...

PCMC ने चिखली-कुदळवाडी परिसरात रात्रभर मोहिमेत 4 अनधिकृत धार्मिक वास्तू पाडल्या. पुणे बातम्या

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) चिखली-कुदळवाडी परिसरात सोमवारी रात्री कडेकोट बंदोबस्त आणि तणावपूर्ण तणावाच्या पार्श्वभूमीवर चार अनधिकृत धार्मिक वास्तू हटवल्या.परिसरातील ३१ अनधिकृत धार्मिक वास्तूंना...

आंबेगाव येथील लॉजिंगवर गुन्हे शाखेचा छापा; ४ महिलांची सुटका, एका एजंटला अटक

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष (गुन्हे शाखा) यांनी पुणे-सातारा रोडवरील आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका लॉजिंगवर धाड टाकून देहविक्रय...

error: Content is protected !!