Homeताज्या बातम्यारमजान महिन्यात येरवड्यात इफ्तार व लंगर-ए-आम; सामाजिक बांधिलकीचा संदेश

रमजान महिन्यात येरवड्यात इफ्तार व लंगर-ए-आम; सामाजिक बांधिलकीचा संदेश

पुणे प्रतिनिधी – इरफान सय्यद

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मौला अली यांच्या शहादत दिनानिमित्त 21 व्या रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन हजरत शाहदावल बाबा (र.है.) दर्गा, येरवडा, पुणे येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन दर्ग्याचे विश्वस्त खादिम अकील भाई चिश्ती दावली यांच्या वतीने करण्यात आले होते.

या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी सीनियर पीआय रवींद्र कदम, शास्त्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अंजुम बागवान, पर्णकुटी पोलीस स्टेशनचे पीएसआय त्रिबुटे, खडकी विभागाचे डीसीपी जेतापूरकर तसेच येरवडा झोन-४ चे डीसीपी चिलू मुल्ला रजनीकांत उपस्थित होते.

याशिवाय मा. महबूब भाई नदाफ, नगरसेवक निलेश भाऊ आल्हाट, मा. अहमद भाई शेख, भावी आमदार डॅनियल भाऊ लांडगे, मा. अनवर पठाण तसेच पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमात आर.के. सय्यद सोशल फाऊंडेशन व काला बाडा बज्मे ताहा फ्रेंड सर्कलचे इरफान भाई सय्यद, शाफीन खान, माजीद शेख व इतर सहकारी तसेच सुभद्रा सामाजिक सेवा संस्थेचे विलासजी लोंढे, नीतिन सर बालकी, राकेश टोटेपाटील उपस्थित होते. याशिवाय वारकरी संप्रदाय व शीख धर्मीय बांधवांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

येरवडा व पुणे परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सर्व समाजातील बांधवांसोबत रोजा इफ्तार केला. या प्रसंगी लंगर-ए-आम महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला. तसेच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी विशेष दुआ करण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन खादिम अतिक, शोएब, सैफ मुजावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑनलाइन फसवणूक करून महिलेची ९५ हजार रुपयांची फसवणूक. पुणे बातम्या

पुणे : निगडी येथील एका महिलेला ई-कॉमर्स वेबसाइटच्या कस्टमर केअर विभागात तक्रार देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ९५ हजार रुपयांची फसवणूक केली.26 एप्रिल रोजी महिलेने...

नसरापूर बलात्कार-हत्येतील आरोपी यापूर्वी दोनवेळा लैंगिक गुन्ह्यातून निर्दोष सुटले आहेत. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणातील ६५ वर्षीय आरोपीने यापूर्वी दोनदा लैंगिक गुन्ह्याच्या आरोपांना...

‘लैंगिक गुन्ह्यांचा इतिहास आहे’: पुण्यात 65 वर्षीय व्यक्तीवर बलात्कार, 3 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी अटक;...

पुणे - भोर तालुक्यातील नसरापूरजवळ शुक्रवारी दुपारी तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या कथित बलात्कार आणि हत्येनंतर जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात संताप आणि निदर्शने झाली,...

डी.एस.स्वामी यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पुणे बातम्या

नाशिक : डीएस स्वामी यांनी शनिवारी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून पदभार स्वीकारला. ते आउटगोइंग एसपी बाळासाहेब पाटील यांच्यानंतर पोलीस उपायुक्त...

इराणी पिस्त्याचा पुरवठा कमी, पुण्यात भाव ५० टक्क्यांनी वाढले | पुणे बातम्या

पुणे : इराणमधून आयात केलेल्या आणि भारताच्या प्रिमियम ड्रायफ्रूट मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिस्त्याचा फेब्रुवारीच्या अखेरीस तुटवडा जाणवत आहे.संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी नोंदवले...

error: Content is protected !!