Homeताज्या बातम्याराहुरी नगरपरिषदेवर तनपुरे यांचा वर्चस्व

राहुरी नगरपरिषदेवर तनपुरे यांचा वर्चस्व

राहुरी नगरपरिषदेवर तनपुरे यांचा वर्चस्व

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

राहुरी शहरातील जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही भविष्यात राहुरी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील असा विश्वास माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी व्यक्त केला. राहुरी नगरपरिषद निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनतेचे आभार मानले.
यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे म्हणाले कि, जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. त्या बद्दल मी जनतेचे मनापासून आभार मानतो. भविष्यात माजी मंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रलंबित असलेली सर्व विकास कामे मार्गी लावण्यात येतील.
राहुरी नगरपरिषद निवडणूकीत विकास आघाडी, भाजप, शिवसेना शिंदे गट व वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत झाली होती. परंतु प्रामुख्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडी तर दुसरीकडे भाजप यांच्यामध्ये खरी लढत झाली होती. यामध्ये शिवसेना शिंदे गट व वंचित बहुजन आघाडीचा दारून पराभव झाला. विकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब मोरे हे विजयी झाले, त्यांच्या बरोबर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे १७ उमेदवार देखील विजयी झाले. तर भाजपचे नगरसेवक पदाचे ७ उमेदवार विजयी झाले. मतमोजणीच्या ठिकाणी विजयी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे व रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगरपरिषद मध्ये तनपुरे गटाने अखेर आपली ४० वर्षाची सत्ता आबादित ठेवून विजय मिळवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक | पुणे बातम्या

पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

यापुढे पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध निवडणूक लढवणार नाही, असे सुप्रिया म्हणाल्या. पुणे बातम्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की, पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

देहू रोड येथील पीडितेवर नऊ गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले की, रमेश रेड्डी (वय 35) या माजी जुगार अड्डा चालकावर मंगळवारी सायंकाळी नऊ गोळ्या झाडण्यात आल्या. पीडित आणि...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर | पुणे बातम्या

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी ‘लहुजी शासन ग्रुप’ आक्रमक; समाज कल्याण आयुक्तांना साकडे

पुणे: अनुसूचित जातींमधील (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी 'लहुजी शासन ग्रुप'च्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. मातंग...

error: Content is protected !!