Homeताज्या बातम्याव्यायामशाळा भ्रष्टाचार व अनधिकृत करारनामा प्रकरण : आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

व्यायामशाळा भ्रष्टाचार व अनधिकृत करारनामा प्रकरण : आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

पुणे : पुणे महानगरपालिकेतील व्यायामशाळा भ्रष्टाचार व अनधिकृत करारनामा प्रकरणी सुरू असलेले आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयाकडून पुढील काही दिवसांत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.
व्यायामशाळा संचालन व करारनाम्यांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनकर्त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दरम्यान, आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेतील गटनेते चंदू शेठ कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर प्रशांत दादा जगताप, स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे, प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे, नगरसेवक विशाल मलके, प्रवक्ते हनुमंत पवार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याचबरोबर पुणे महानगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारीही चर्चेसाठी उपस्थित होते.
आयुक्त कार्यालयाकडून योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी सध्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सदर प्रकरणामुळे महानगरपालिकेतील करारप्रक्रिया व व्यायामशाळा व्यवस्थापनातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून पुढील काही दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत ९० किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात. पुणे बातम्या

पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी. पुणे बातम्या

पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे. पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते. पुणे बातम्या

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

error: Content is protected !!