Homeताज्या बातम्यासिंधुदुर्ग राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा : आयुष काळेचा प्रभावी विजय, थेऊरचा नाव लौकिक

सिंधुदुर्ग राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा : आयुष काळेचा प्रभावी विजय, थेऊरचा नाव लौकिक

जिल्हा क्रीडा परिषद,व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा 2025=2026 नुकतीच सिंधुदुर्ग या ठिकाणी पार पडली.या स्पर्धेमध्ये 14 वर्षा आतील मुले व मुली
यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेमध्ये थेऊर येथील
पै.आयुष दत्तात्रय (आबा) काळे यांनी द्वितीय क्रमांक पटकविला.
आयुष काळे हा पुण्यातील बिशप इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील विद्यार्थी असून त्याला या स्पर्धेसाठी त्यांच्या शाळेतील क्रीडा शिक्षकांचे मोठे मार्गदर्शन मिळाले.
आयुष काळे याला कुस्तीचे धडे त्याच्या घरातूनच मिळालेले असून त्याचे आजोबा पै.पांडुरंग काळे हे देखील नामांकित मल्ल राहिलेले असून,आयुष चे वडील पै.दत्तात्रय उर्फ आबा काळे हे मुंबई महापौर केसरी राहिलेले आहेत.

या स्पर्धेसाठी तसेच यापूर्वी झालेल्या स्पर्धांमध्ये देखील या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे आयुष काळे यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजयाबद्दल सर्वच स्तरांमधून पै आयुष काळे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती. पुणे बातम्या

पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

पुण्यात रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, रुळावरून घसरल्याच्या चौकशी अहवालाला महिनाभर लागू शकतो. पुणे बातम्या

पुणे : सोमवारी सायंकाळी सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने २४ तासांच्या विस्कळीत झालेल्या पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक बुधवारी पूर्वपदावर आली.रुळावरून घसरलेला वंदे...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले. पुणे बातम्या

पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल पुणे न्यूज

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

चांगल्या नफ्यासाठी ऑनलाइन शेअर-ट्रेडिंगचे आमिष टेकनी 2.3cr | पुणे बातम्या

पुणे: हडपसरजवळील शेवाळवाडी येथील एका ३६ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने २६ जानेवारी ते ११ मार्चदरम्यान ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून २.३ कोटी...

error: Content is protected !!