Homeताज्या बातम्याअवैध मुरुम उत्खननाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाचे पाऊल – येवलेवाडी प्रकरण तहसीलदार हवेली यांच्याकडे...

अवैध मुरुम उत्खननाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाचे पाऊल – येवलेवाडी प्रकरण तहसीलदार हवेली यांच्याकडे सुपूर्द

पुणे (दि. ०६ सप्टेंबर २०२५) :
येवलेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खननाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीवर कारवाई करत जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी तहसीलदार हवेली यांना तातडीने तपास व कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

ही तक्रार श्री. आमिर शेख, रा. कृष्णानगर, मोहम्मदवाडी, हडपसर यांनी दिनांक ०६/०९/२०२५ रोजी ईमेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केली होती. सादर अर्जात त्यांनी येवलेवाडी येथे मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची तक्रार केली आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी तहसीलदार हवेली यांना आदेश देताना म्हटले आहे की –
🔹 अर्जदारांचा अर्ज व त्यासोबत जोडलेली सदर तक्रार तपासून घ्यावी.
🔹 महसूल विभाग व पोलिसांच्या मदतीने पंचनामे करून प्रत्यक्ष चौकशी करावी.
🔹 शासन तरतुदीनुसार दोषींवर कायदेशीर कार्यवाही करावी.
🔹 झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास तातडीने सादर करावा.

या आदेशामुळे येवलेवाडी परिसरातील बेकायदेशीर मुरुम उत्खनन थांबण्यास मदत होणार असून, संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

नागरिकांची अपेक्षा आहे की, महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अवैध उत्खनन रोखावे व दोषींना तातडीने शिक्षा करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बलात्कार-हत्या: मुख्यमंत्र्यांनी फास्टट्रॅक खटला चालवण्याचे आश्वासन दिले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. पुणे...

पुणे: भोर जिल्ह्यातील नसरापूरजवळ तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि खूनाची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

महंमदवाडीतील तीन ओव्हरहेड टाक्यांमध्ये पाणी पोहोचले आहे. पुणे बातम्या

पुणे : महानगरपालिका प्रशासनाने शनिवारी पारेषण लाईन टाकण्याचे काम पूर्ण केल्याने महंमदवाडी परिसरातील तीन ओव्हरहेड टाक्यांमधून १० मेपर्यंत पाणी घरांच्या नळांपर्यंत जाईल.पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी)...

पान स्टॉल मालकाला मारण्यासाठी बोली लावणाऱ्या दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : तळवडे येथील 25 वर्षीय पान स्टॉल मालकाने फुकटात सिगारेट देण्यास नकार दिल्याने दोन जणांनी त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याने...

कामगार मंत्र्यांनी विकासकांना कल्याणकारी योजनेंतर्गत कामगारांची नोंदणी करण्याचे आवाहन केले. पुणे बातम्या

पुणे: विकासकांनी बांधकाम कामगारांची इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण (BOCW) योजनेंतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले आहे.कामगारांचे...

​श्रीक्षेत्र थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला...

बापु सोनवणे सहसंपादक थेऊर थेऊर: महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची आणि लोकहितकारी योजना असलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत थेऊर मंडल भागात आयोजित करण्यात...

error: Content is protected !!