Homeताज्या बातम्याजमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून; हवेली तालुक्यातील धक्कादायक घटना

जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून; हवेली तालुक्यातील धक्कादायक घटना

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; ४ मार्च २०२६ : जमिनीच्या वादातून चुलत भावानेच दुचाकीला मोटारीने धडक देऊन भावाचा खून केल्याची घटना भवरापूर (ता. हवेली) येथे घडली. सोमवारी (ता. २) सायंकाळी साठे वस्तीजवळ झालेल्या या घटनेत महेश लक्ष्मण साठे (वय ३४) यांचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, हा अपघात नसून जीवे मारण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

याप्रकरणी मृत महेश यांचे वडील लक्ष्मण सोपान साठे (वय ५८) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अक्षय दशरथ साठे (वय ३२, रा. भवरापूर) आणि गोकुळ नाना कोकरे (वय २३, रा. आष्टापूर) यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

आरोपी अक्षय साठे याच्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महेश साठे आणि अक्षय साठे यांच्यात वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरू होता. याच वादातून महेश यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

तक्रार देऊन दुचाकीवरून (एमएच १२ बीजे ९५५१) घरी परतत असताना, साठे वस्तीजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (एमएच १२ क्यूवाय ७८८८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात महेश यांचा जागीच मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ‘मोका’ गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन अट्टल आरोपींना गुन्हे...

​पुणे, दिनांक २९ जून २०२६: पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत ९० किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

error: Content is protected !!