Homeताज्या बातम्याजागतिक पर्यावरण दिन पोस्टर स्पर्धेत किरण चव्हाण यांना प्रथम क्रमांक

जागतिक पर्यावरण दिन पोस्टर स्पर्धेत किरण चव्हाण यांना प्रथम क्रमांक

हडपसर (पुणे) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिरम इन्स्टिट्यूट इंडिया, हडपसर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत किरण रामदास चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. किरण चव्हाण यांनी सादर केलेले पोस्टर “प्लास्टिक हटाव, पृथ्वी बचाव” या विषयावर आधारित होते. त्यांचे चित्र पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश देणारे, कल्पकतेने सादर केलेले व प्रभावी मांडणी असलेले असल्यामुळे जजेसच्या विशेष पसंतीस उतरले.

विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. किरण चव्हाण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या वेळी बोलताना किरण चव्हाण म्हणाले, “पर्यावरण रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; खराडीतून १३ किलोहून अधिक अफूसह (पॉपी स्ट्रा) एकाला अटक!

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखे अंतर्गत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने खराडी परिसरामध्ये धडक कारवाई केली आहे. बेकायदेशीररी्या 'पॉपी स्ट्रा' (अफू) या अंमली...

तुळापूरजवळील बंगल्यात तासाभराच्या पार्टीचा पोलिसांचा पर्दाफाश | पुणे बातम्या

पुणे पोलिसांनी तुळापूर येथील एका आलिशान बंगल्यात रात्री उशिरा सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश करत आयोजक आणि पब मालकांसह ७८ जणांना ताब्यात घेतले....

पोर्टल त्रुटी, निष्क्रिय हेल्पलाइन्स पुनर्मूल्यांकनाच्या शेवटच्या दिवशी CBSE विद्यार्थ्यांना फॉक्स करतात. पुणे बातम्या

पुणे : CBSE च्या इयत्ता बारावीच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी, देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी तांत्रिक अडचणींमुळे बोर्डाच्या पोर्टलवरून लॉक आऊट झाल्याची...

१६ व्या राष्ट्रीय प्राणी हक्क दिनानिमित्त पुणेकर एकत्र: एफसी रोडवर कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली आणि...

पुणे, भारत – ७ जून, २०२६: शोषणाला बळी पडणाऱ्या अब्जावधी मुक्या प्राण्यांचा आवाज बनण्यासाठी, आज फर्ग्युसन कॉलेज (FC) च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नागरिक आणि प्राणी हक्क...

error: Content is protected !!