Homeताज्या बातम्यातरुणीवरील अत्याचाराविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक …स्वारगेट बस्थानक सुरक्षा केबिनची शिवसैनिकांकडून 

तरुणीवरील अत्याचाराविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक …स्वारगेट बस्थानक सुरक्षा केबिनची शिवसैनिकांकडून 

तरुणीवरील अत्याचाराविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक …स्वारगेट बस्थानक सुरक्षा केबिनची शिवसैनिकांकडून 

पुणे:- पुणे विद्येचे माहेरघर, पुणे हिरवेगार शांत शहर ही प्रतिमा आता संपुष्टात येऊन पुणे आता गुन्हेगारिचे हब झाले आहे , आज पहाटे स्वारगेट बसस्थानकात एका तरुण युवतीवर शिवशाही बस मधे बलात्कार करून अत्याचार करण्यात आले आणि पुणे शहराचे वातावरण तापले कारण चोवीस तास माणसांची वर्दळ असणारे ह्या बसस्थानकाची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाली आहे हे ह्या घटनेतून दिसून आले, समोरच पोलिस स्टेशन असूनही गुन्हेगारांमध्ये भय नाही हे प्रामुख्याने दिसते .9

सदर घटना शिवसैनिकांना कळताच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्वारगेट बसस्थानकात सर्व महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमल्या शिवसेना महिला आघाडी, युवती सेना पदाधिकारी यांच्या वतीने महिला सुरक्षा, पोलिस यंत्रणा, परिवहन मंडळाची सुरक्षा व्यवस्था आणि आरोपी यांच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले, तसेच राज्य संघटक वसंत मोरे आणि शिवसैनिकांनी यावेळी स्वारगेट परिवहन मंडळाचे सुरक्षा रक्षक केबिन फोडून टाकले आणि प्रशासनाचा निषेध केला . यावेळी परिवहन मंत्री सरनाईक , गृहमंत्री फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केले गेला.

यावेळी आंदोलनास शिवसेना राज्य संघटक वसंत मोरे, युवती सेनेच्या निकिता मराटकर, संघटिका रेणुका साबळे, मृणमयी लिमये, महिला आघाडीच्या वैशाली दारवटकर, अमृता पठारे, विद्या होडे, जयश्री भणगे, मेधाताई पवार, प्रांजल झगडे, आरती बरीदे, गौरी चव्हाण, पद्मा सोरटे, स्नेहल पाटोळे, दिपाली राऊत, सुलभा तळेकर, ज्योती वीर, प्रज्ञा लोणकर, स्मिता राजणे, मनीषा कुलकर्णी, मनीषा गरुड, मेधा पवार, रुपाली आलमखाने, पूजा भोकरे, सिद्धी गवळी, राणी शिलारखाने, मेघा मुंगले, पद्मा भोकरे, पूनम गंजकर, रुपाली जिंतीकर, रुपाली गावडे, सरोज कर्वेकर, भारती दामजी, सविता गोसावी, अनुपमा मांगडे, रोहिणी मडोळे, गौरी शेलार, शिवसेनेचे पर्वती विभाग प्रमुख सूरज लोखंडे, संघटक पराग थोरात, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, नितीन जगताप, संतोष भुतकर, मुकुंद चव्हाण ,अमर मराटकर, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, दिलीप पोमन, राकेश बोराटे, जुबेर शेख, अक्षय हबीब, शाम जांभूळकर, सागर दरवडे, असंख्य शिवसैनिक , नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला. पुणे बातम्या

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

‘तिने प्लॅन केला, नाही त्याने माझ्यावर जबरदस्ती केली’: पुणे रिअल्टरच्या खून प्रकरणात ट्विस्ट आणि...

गहुंजे रियाल्टर केतन अग्रवाल यांच्या खून प्रकरणाला नवे वळण लागले आहे - दोन आरोपी - त्याची मंगेतर सिया गोयल (सी) आणि तिचा 'पार्टनर'...

पीएमपीएमएल मान्सूनसाठी सज्ज नाही? 2 दिवसांच्या पावसामुळे 264 बस बिघडल्या. पुणे बातम्या

एफसी रोडवर नुकतीच तुटलेली पीएमपीएमएल बस क्रेनने ओढली आहे पुणे : पुण्यातील दोन दिवसांच्या मध्यम पावसाने पीएमपीएमएलच्या मान्सूनच्या तयारीचा अभाव उघड केला कारण...

नसरापूर येथील मुलीवर (३) बलात्कार करून खून केल्याप्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले;...

29 जून रोजी शिक्षा सुनावल्यानंतर निकालाचा संपूर्ण मजकूर जाहीर होण्याची अपेक्षा आहे पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन...

‘हॅपी बर्थडे’ स्क्रीन, केक आणि नाईट क्लब सेलिब्रेशन: केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा...

तिचा मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या तपासादरम्यान खुनाची आरोपी सिया गोयल तिचा वाढदिवस एका नाईट क्लबमध्ये साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे (एआयसह वर्धित)...

error: Content is protected !!