Homeताज्या बातम्यातळेगाव दाभाडे डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे अध्यक्षपदी अक्षय पाटोळे

तळेगाव दाभाडे डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे अध्यक्षपदी अक्षय पाटोळे

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २५ फेब्रुवारी २०२६ : चैत्र गुढीपाडव्याला साजरा होणाऱ्या तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर देवस्थानाच्या २०२६-२७ वर्षाच्या उत्सवासाठी उत्सव समितीची बैठक पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अक्षय अशोक पाटोळे तर कार्याध्यक्षपदी मिथुन रामदास भेगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरीचा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. गावातील ज्येष्ठ मंडळी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची एकमताने घोषणा करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीनुसार उपाध्यक्षपदी योगेश भेगडे, रोहन चंदनशिवे, स्वप्निल भेगडे, चरण भेगडे, खजिनदार गौरव परदेशी, सहखजिनदार विकास दिवे, निरज केदारी, गणेश शेलार, सरचिटणीसपदी ओम भेगडे, चिटणीसपदी सनी आंद्रे, दीपक जाधव, ओंकार भेगडे, रोहित जाधव, शिवम भेगडे तर प्रसिद्धीप्रमुखपदी संदेश जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कुमार डोणकरी, आकाश जगताप आणि पियुष जाधव हे सहकार्य करणार आहेत.

उत्सव अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन नवनिर्वाचित उत्सव कमिटी अध्यक्ष अक्षय पाटोळे यांच्यावतीने करण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ग्राम उत्सव सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, बैलगाडा शर्यत, जंगी कुस्त्यांचा भव्य आखाड्यासह ऑर्केस्ट्रा, मंदिरावर विशेष विद्युत रोषणाई त्याचबरोबर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रमसह आयोजित केले जातात.

उत्सवास आलेल्या सर्व भाविकांना श्री डोळसनाथ महाराजांचे सुलभ दर्शन व्हावे
यासाठी उत्सव समितीच्या वतीने विशेष व्यवस्था राबविली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

error: Content is protected !!