Homeताज्या बातम्यादेवळाली प्रवरा नगरपालिकेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

देवळाली प्रवरा नगरपालिकेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
क्राईम महाराष्ट्र न्यूज
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली प्रवरा नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षण 2024 – 25 स्वच्छ सुपर लीग अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रीमनोहर लाल खट्टर, महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन 2021 ते मार्च 2025 वर्षाअखेरपर्यंत उत्कृष्ट कामगिरी बाबत नगरपरिषदेस हा पुरस्कार देण्यात आला.

सदर पुरस्कार मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, आरोग्य निरीक्षक ,कृष्णा महांकाळ यांनी स्वीकारला. यावेळी शहर समन्वयक उदय इंगळे उपस्थित होते. हा पुरस्कार देवळाली प्रवरा शहरवासीय , सर्व अधिकारी-कर्मचारी व विशेषतः सफाई कर्मचारी यांच्या योगदानामुळे मिळाला असून त्यांनाच समर्पित असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी म्हंटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पर्वती पोलीस ठाण्याची कारवाई: दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तोल बाळगणारा आरोपी जेरबंद

पुणे: पुणे शहर पोलीस दल अंतर्गत पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी पिस्तोल बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या...

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ ची मोठी कारवाई: पिंपरी-चिंचवडमधील फरारी सराईत गुन्हेगार पिस्तूलसह जेरबंद

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ कडील पथकाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील दोन गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या एका सराईत गुन्हेगारास १ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसाह...

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई: तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह दोन सराईत...

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत....

मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण...

पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२६): पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत २५,००,०००/- रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली...

कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई: भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कामगिरी

सविस्तर बातमी: ​पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. ​दिनांक २३/०७/२०२६...

error: Content is protected !!