Homeताज्या बातम्या"पंजेतन पवित्र संघटनेच्या तर्फे परवीन आपा तांबोळी यांचा जनसंपर्क कार्यालय उद्घाटनप्रसंगी गौरव...

“पंजेतन पवित्र संघटनेच्या तर्फे परवीन आपा तांबोळी यांचा जनसंपर्क कार्यालय उद्घाटनप्रसंगी गौरव समारंभ!”

पंजेतन पवित्र संघटनेच्या तर्फे मुस्लिम सेवा संघाच्या महिला शहर अध्यक्षा परवीन तांबोळी आपा यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम दिनांक 20/07/2025 रोजी आयोजित करण्यात आला होता.

या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन पंजेतन पवित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. हनीफ भाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उपस्थितीत असलेल्या परवीन आपा यांना संघटनेच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल गौरवाचे प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित केले.

त्याच दिवशी निमंत्रण स्थायी समितीचे अध्यक्ष माननीय रशीद भाई शेख यांच्या सौजन्याने गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तके आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम देखील पार पडला.

कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित होते:
पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय रफिक भाई शेख, शाहबाज भाई खान, शानूर भाई शेख व इतर मान्यवर.

कार्यक्रमाचे संयोजक होते:
नासीरभाई शेख, परवीन आपा तांबोळी, संदीप भाऊ धांडोरे, शाहरुख भाई शेख.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बाणेरमध्ये बनावट तपासाच्या नावाखाली 40 हजारांची जबरी लूट; चार आरोपी जेरबंद

पुणे : पुणे शहर पोलीस यांच्या बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरात...

पुणे : सिंहगड रोड पोलिसांची कारवाई — अल्पवयीन मुलास लोखंडी हत्यारासह ताब्यात

पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलाकडे लोखंडी हत्यार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित मुलास ताब्यात घेतल्याची घटना समोर...

ऐतिहासिक प्राचीन नवसाला पावणाऱ्या हजरत शेख सलाहुद्दीन चिश्ती निजामी सिद्दिकी अलगारी अलगाजी रहमतुल्लाह अलैह...

ऐतिहासिक प्राचीन नवसाला पावणाऱ्या हजरत शेख सलाहुद्दीन चिश्ती निजामी सिद्दिकी अलगारी अलगाजी रहमतुल्लाह अलैह बाबांचा ६८८ वा ऊर्स मोठ्या जल्लोषात व धार्मिक वातावरणात संपन्न....

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. पुणे बातम्या

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

error: Content is protected !!