Homeताज्या बातम्याप्रभाग २९ शिवसेना सदस्य नोंदणी ला सुरवात ..

प्रभाग २९ शिवसेना सदस्य नोंदणी ला सुरवात ..

पुणे:- शिवसेना प्रभाग क्रमांक २९ मधे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाला साथ देत शहरप्रमुख संजय मोरे,व गजानन थरकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांनी उस्फुर्तपणे शिवसेना आंबील ओढा शाखेच्या वतीने सदस्य नोंदणी ला आजपासून सुरवात केली .

यावेळी बोलताना आयोजक प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत म्हणाले शिवसेना , ठाकरे आणि मराठी माणूस हे एक समीकरण आहे, सामान्य माणसाला स्वतःच्या हक्काची वाटणारी अशी ही एकमेव संघटना आहे,

यावेळी सदस्य नोंदणीसाठी शिवसेना संघटक संतोष गोपाळ, किशोर राजपूत, विभाग प्रमुख नितीन परदेशी, गोविंद निंबाळकर, उपविभाग प्रमुख बाळासाहेब गरुड, तानाजी लोहकरे, विभाग समन्वयक प्रसाद चावरे, प्रभाग समन्वयक संजय साळवी,

शाखाप्रमुख गणेश वायाळ, राहुल शिंदे, गणेश घोलप, रमेश लडकत, प्रणव आडकर, हृषिकेश गोगावले, अजय जोरी व शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रु. 40 के ते रु. 60 के: या प्राइम डे प्रत्येकासाठी काहीतरी

Amazon मेझॉन प्राइम डे आजपासून 14 जुलै पर्यंतच्या सुरुवातीच्या सौद्यांसह थेट आहे आणि यावर्षी, ब्रँड हंगामातील काही सर्वात रोमांचक स्मार्टफोन सौद्यांसह मथळे बनवित आहेत.स्पॉटलाइट,...

इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत मिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कुलची...

इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत मिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कुलची उत्तुंग भरारी शिवाजी दवणे – सहसंपादक | संपर्क: 9730170965 फेब्रुवारी 2025 मध्ये...

राहुरीत दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिर यशस्वीरीत्या पार पडले

अहिल्यानगर सह.संपादक (शिवाजी दवणे – ९७३०१७०९६५) राहुरी शहरातील नूतन कन्या शाळा येथे अस्थिव्यंग व्यक्तींना कृत्रिम अवयव वाटपासाठी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर भारतीय...

डब्ल्यूपीसी डेटाबेसवर सॅमसंग गॅलेक्सी एस 25 फे डिझाइन दिसते; क्यूआय 2 वायरलेस चार्जिंगला समर्थन...

सॅमसंग गॅलेक्सी एस 25 फे लवकरच अनावरण होण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून फॅन एडिशन हँडसेटबद्दल अफवा ऑनलाइन समोर आल्या आहेत. गॅलेक्सी एस 25...

error: Content is protected !!