Homeउद्योगफुटपाथ व्यापारीगिरीला पुणे मंडई परिसरात शह – PMC अधिकारी गप्प का?

फुटपाथ व्यापारीगिरीला पुणे मंडई परिसरात शह – PMC अधिकारी गप्प का?

पुणे (मंडई), २७ जुलै २०२५:
पुणे शहराच्या मध्यवर्ती व वर्दळीच्या मंडई परिसरात दिवसेंदिवस वाढणारी फुटपाथ अतिक्रमणाची समस्या गंभीर व त्रासदायक ठरत आहे. या परिसरातील अनेक दुकानदारांनी आपल्या मूळ दुकानाबाहेर फुटपाथवर भाडे तत्वावर अनधिकृतरित्या व्यवसायिकांना जागा दिल्याचे समोर आले आहे.

या अतिक्रमणामुळे फुटपाथवरून चालणारे नागरिक आणि वाहतुकीसाठी रस्ता वापरणारे नागरिक दोघांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पादचारी रस्त्यावरून जाण्यास भाग पडत असून अपघातांची शक्यता वाढत आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे पुणे महानगरपालिकेचे संबंधित क्षेत्रीय विभागाचे अधिकारी या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही कारवाईचे नाव नाही. नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला जातो की, “या अधिकाऱ्यांचे खिशात काही चालू आहे का?”

यापूर्वी देखील या परिसरातील अतिक्रमण, वाहतुकीचा बोजवारा व सार्वजनिक ठिकाणांचा अपव्यवहार या विषयावर बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र, PMC प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे मंडई परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला आणि नागरी हक्कांना धोका पोहोचतोय.

📢 मागणी:

1. PMC प्रशासनाने तत्काळ अतिक्रमण हटवावे.
2. फुटपाथ व्यापाऱ्यांवर कारवाई करून मूळ दुकानदारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
3. PMC अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी – ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत का याचा तपास व्हावा.

“क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज” या प्रश्नांचा सखोल पाठपुरावा करणार असून, नागरी हक्कांचा प्रश्न असल्याने मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या बाबी पोहोचविण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

दरेगाव: मुगाच्या शेंगा तोडताना विषारी सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

विशेष प्रतिनिधी / नायगाव नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना विषारी सर्पदंश झाल्यामुळे एका ४८ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा – खासदार रवींद्र चव्हाण...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा - खासदार रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती...

पुणे पोलिसांची मोठी कामगिरी: समर्थ पोलीस ठाण्यातर्फे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त; जळगावच्या...

​पुणे: पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सराईत...

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गांजा तस्करीतील...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी करणाऱ्या आणि मागील तब्बल सहा महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या एका...

error: Content is protected !!