Homeक्राईमयुवासनेने शिंदे गटाच्या विरोधात लावलेले बॅनर ठरली पुणेकरांच्या चर्चेचा विषय...

युवासनेने शिंदे गटाच्या विरोधात लावलेले बॅनर ठरली पुणेकरांच्या चर्चेचा विषय…

📍 पुणे, 20 जुलै 2025 –
“मी आणि माझा बबड्या…” अशा मजकुराने सुरू होणारे आणि सत्ताधारी शिंदे गटावर रोख ठेवणारे एक भव्य बॅनर डेक्कन चौकात लावण्यात आले असून, ते दिवसभर पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.

या बॅनरमध्ये पुढील शब्द वापरण्यात आले आहेत –
“सुरत – गुवाहाटी मार्ग, खोकी खानदान, गुन्हेगारी कनेक्शन, चोरसत्ताधाऱ्यांनी आणलेली ही ‘ढोकळा-फाफडा घराणेशाही'”

बॅनरमध्ये एका मोठ्या चेहऱ्यावर इतर काही लोक बसलेले दाखवले असून, कोणी गिटार वाजवत आहे, कोणी बाळ उचलले आहे, तर कोणी दिवा घेऊन उभा आहे. ही कलाकृती बघणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक नागरिक बॅनरचे फोटो काढताना आणि त्यावर चर्चा करताना दिसले.

हे बॅनर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना पुणे शहर विभागाकडून लावण्यात आले आहे.
बॅनरवर राम थरकुडे आणि युवराज पारीख यांची नावे स्पष्टपणे नमूद आहेत.

या बॅनरमुळे शहरात राजकीय घडामोडींना उधाण आले असून, नागरिकांमध्ये उत्सुकता व चर्चेला प्रचंड गती मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IIT B grad ने FTII मध्ये सामील होण्यासाठी प्लेसमेंट वगळले, MIFF मध्ये रौप्य शंख...

शुभम सुमितने 19व्या MIFF मध्ये त्याच्या FTII डिप्लोमा चित्रपट स्मॉल क्लाउड्ससाठी सर्वोत्कृष्ट भारतीय लघुकथा चित्रपटाचा रौप्य शंख जिंकला पुणे : शुभम सुमितने चित्रपट...

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

error: Content is protected !!