Homeक्राईमबिबवेवाडी परिसरातील अतिशय वर्दळीच्या चौकात चौघांनी एका व्यक्तीवर गोळीबार..

बिबवेवाडी परिसरातील अतिशय वर्दळीच्या चौकात चौघांनी एका व्यक्तीवर गोळीबार..

पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील अतिशय वर्दळीच्या चौकात चौघांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. ही घटना बिबवेवाडी पोलिस चौकीपासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर असलेल्या वीर बाजी पासलकर कमानी खाली दिवसाढवळ्या दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली.त्यामुळे पुण्यातील गुंडांना पोलिस, कायद्याचे अजिबात भय राहिले नसल्याचे पुन्हा सिध्द झाले.पवन सुभाष गवळी, वय २८ वर्ष राहणार बिबवेवाडी असे गोळबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पवन याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हल्लेखोर पळून गेले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पवन गवळी हे बॅण्ड पथक चालवितात. लग्नातील एका बॅण्ड पथकाची ऑर्डर घेऊन ते मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते. संविधान चौकाकडून व्हीआयटी कॉलेजकडे जात असताना संविधान चौकाजवळच एका गल्लीतून चार हल्लेखोर चालत आले. त्यांपैकी दोघांच्या हातात पिस्तूल होती तर दोघांच्या हातात तलवाली असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांनी पवन याला तलवारीचा धाक दाखवून थांबविले आणि काही बोलायच्या आतच दुसऱ्या दोघांनी पिस्तुलातील गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी पवन यांना लागली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर चौघांनीही तेथून पळ काढला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762616204.28094bc0 Source link

कार्तिक संकष्टी चतुर्थीनिमित्त थेऊर श्री चिंतामणी गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

कार्तिक संकष्टी चतुर्थीनिमित्त थेऊर श्री चिंतामणी गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आज कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी निमित्त पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र थेऊर चिंतामणी गणपती...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c17a7b5c.1762598152.78054e6 Source link

गोटुंबे आखाडा येथील बाबीर धुळेश्वर देवस्थानची यात्रेची जय्यत तयारी

गोटुंबे आखाडा येथील बाबीर धुळेश्वर देवस्थानची यात्रेची जय्यत तयारी क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे9730170965 राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाबीर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c17a7b5c.1762580121.66170b1 Source link

error: Content is protected !!