Homeक्राईमभिगवण पोलीसांची कामगिरी भिमा नदीच्या पात्रातील मच्छीमारांच्या बोटींचे इंजिन चोरणाऱ्या दोघांना अटक

भिगवण पोलीसांची कामगिरी भिमा नदीच्या पात्रातील मच्छीमारांच्या बोटींचे इंजिन चोरणाऱ्या दोघांना अटक

पुणे- भिगवण,: भिमा नदीच्या पात्रात मासेमारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मच्छीमारांच्या बोटींचे इंजिन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 बोट इंजिन, एक लोखंडी बोट व इतर साधणे असा 8 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अशी माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.दत्तु हिरामन घटे, (वय- 38), रमेश हिरामन गव्हाणे, (वय 37), रा. दोघेहीवरखडे, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सी.सी.टी.व्ही. फुटेज, जी.पी.आर.एस व गोपनिय बातमीदार यांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभारगाव, धुमाळवाडी, (ता. इंदापुर) गावच्या हद्दीतुन भिमा नदीच्या पात्रामध्ये अनिल नामदेव धुमाळ, (रा. कुंभारगाव, ता. इंदापुर) यांच्या मालकिची मासेमारी करण्यासाठी वापरणारी होंडा कंपनीची 5 एच.पी 160 सी.सी बोटचे इंजीन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरू नेल्याची घटना सोमवारी (ता. 27) सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी धुमाळ यांनी भिगवण पोलीस ठाण्यात इंजीन चोरी झाल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली होती.सदर घटनेचा भिगवण पोलीस तपास करीत असताना सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज, जी.पी.आर.एस व गोपनिय बातमीदार यांच्या मदतीने माहीती काढुन दत्तु घटे व रमेश गव्हाणे यांचा शोध घेऊन ताघेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर गुन्हे केल्याची कबुली दिली.दरम्यान, सदर गुन्हयातील आरोपी यांच्याकडून चोरीस गेलेले 4 बोट इंजिन, 1 लोखंडी बोट व इतर साधणे असा 8 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे, पोलीस अंमलदार विठ्ठल वारगड, पांडुरंग गोरवे, सुभाष गायकवाड, प्रसाद पवार, सचिन पवार, रणजित मुळीक, यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार विठ्ठल वारगड करीत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मिथुन मधील Google चे veo 3 व्हिडिओ निर्मितीच्या क्षमतेवर प्रतिमेसह श्रेणीसुधारित केले

Google आता प्रतिमा-ते-व्हिडिओ जनरेशनच्या समावेशासह आपल्या VEO 3 व्हिडिओ निर्मिती मॉडेलची कार्यक्षमता सुधारत आहे. गुरुवारी, माउंटन व्ह्यू-आधारित टेक जायंटने घोषित केले की पात्र वापरकर्ते...

गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम – डीवायएसपी संतोष खाडे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी शिवाजी दवणे, क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज) – मिरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन...

या वर्षाच्या अखेरीस भारतीय स्टार्टअप क्यूडब्ल्यूआरने एआय-शक्तीच्या स्मार्ट चष्मा हम्बलचे अनावरण केले

प्रश्न रिअल (क्यूडब्ल्यूआर) या भारतीय डीप-टेक स्टार्टअपने, गुरुवारी गुरुवारी हंबल, एक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-पॉव्हर्ड स्मार्ट चष्मा जाहीर केली. स्टार्टअपचा असा दावा आहे की हम्बल...

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री: विक्री सुरू होण्यापूर्वी टॅब्लेटवरील लवकर सौदे उघडकीस आले

Amazon मेझॉन प्राइम डे २०२25 ची विक्री १२ जुलैपासून सुरू होणार आहे आणि आगामी विक्री कार्यक्रमादरम्यान अनेक ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खूपच स्वस्त होणार आहेत....

रु. 40 के ते रु. 60 के: या प्राइम डे प्रत्येकासाठी काहीतरी

Amazon मेझॉन प्राइम डे आजपासून 14 जुलै पर्यंतच्या सुरुवातीच्या सौद्यांसह थेट आहे आणि यावर्षी, ब्रँड हंगामातील काही सर्वात रोमांचक स्मार्टफोन सौद्यांसह मथळे बनवित आहेत.स्पॉटलाइट,...

error: Content is protected !!