Homeक्राईममुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे:
मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दी तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या रिक्षांचा शोध घेत पोलिसांनी एकूण १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन रिक्षा जप्त केल्या असून, या प्रकरणी एका सराईत आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
​मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रजि. नंबर २९९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२), ३(५) अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर आरोपीकडून चोरीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
​जप्त करण्यात आलेल्या मुद्यामालाची आणि गुन्ह्यांची सविस्तर माहिती:
​अटक आरोपी: सतीश तानाजी देवारे (वय ४० वर्षे, रा. शिक्षक कॉलनी, लेन नंबर १, भेकराईनगर बस स्टॉप जवळ, हडपसर पुणे).
​मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा: गुन्हा रजि. नंबर २९९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) नुसार दाखल गुन्ह्यातील रिक्षा (क्रमांक: MH12/SK/3778) जप्त.
​स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा: स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १८५/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२) मधील रिक्षा (क्रमांक: MH-12/QR/9856) मिळून आली.
​एकूण जप्त मुद्देमाल: १,३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​मार्गदर्शन व यशस्वी तपास पथक:
​सदरची उल्लेखनीय कामगिरी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली आहे:
​मार्गदर्शक अधिकारी:
​मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ६, श्री. जिवन बेनिवाल
​मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. अतुलकुमार नवगिरे
​वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती स्मिता वासनिक (मुंढवा पोलीस ठाणे)
​पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सागर गोडे (मुंढवा पोलीस ठाणे)
​तपास पथकातील अधिकारी व अंमलदार:
​सहा. पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले
​पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण
​पोलीस अंमलदार: शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, चेतन गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, किरण बनसोडे, सलीम अत्तार, योगेश राऊत, स्वप्निल रासकर, अक्षय धुमाळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

दरेगाव: मुगाच्या शेंगा तोडताना विषारी सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

विशेष प्रतिनिधी / नायगाव नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना विषारी सर्पदंश झाल्यामुळे एका ४८ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा – खासदार रवींद्र चव्हाण...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा - खासदार रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती...

पुणे पोलिसांची मोठी कामगिरी: समर्थ पोलीस ठाण्यातर्फे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त; जळगावच्या...

​पुणे: पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सराईत...

error: Content is protected !!