Homeताज्या बातम्यायूपीएससी' परीक्षेत प्रेरणा खवळेचे दैदीप्यमान यश; 'आर्टी'चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांच्याकडून...

यूपीएससी’ परीक्षेत प्रेरणा खवळेचे दैदीप्यमान यश; ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांच्याकडून गौरव

‘यूपीएससी’ परीक्षेत प्रेरणा खवळेचे दैदीप्यमान यश;
‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांच्याकडून गौरव

मुंबई, ता. ६ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत नाशिकच्या प्रेरणा कैलास खवळे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देदीप्यमान यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिचे ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे व निबंधक इंदिरा अस्वार यांच्या वतीने तिच्या यशाचा गौरव करण्यात आला आहे.

ऑगस्ट २०२५ मध्ये ‘नागरी सेवा’ मुख्य परीक्षा घेण्यात आली होती, तर डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुलाखती पार पडल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून या निकालात नाशिकच्या प्रेरणा खवळे हिने ९१३ वा रॅंक पटकावून प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.

*’आर्टी’चे पाठबळ*
प्रेरणा ही मातंग समाजातील असून तिने मिळवलेले हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अनुसूचित जातीतील, विशेषतः मातंग समाजातील उमेदवारांना यूपीएससी मुलाखतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. प्रेरणाला देखील या योजनेचा लाभ मिळाला, ज्यामुळे तिच्या मुलाखतीच्या तयारीतील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत झाली.

*कोट:*
“अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत प्रेरणाने मिळवलेले यश हे तिच्या जिद्दीचे आणि कष्टाचे फळ आहे. आर्टीच्या माध्यमातून युपीएससीची तयारी करण्यासाठी उमेदवारांना दिल्ली येथील नामांकीत संस्थेत पाठवले जाते. तसेच मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आर्टीकडून आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होण्यास प्रोत्साहण मिळते,”

– *सुनील वारे, व्यवस्थापकीय संचालक*, अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ‘मोका’ गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन अट्टल आरोपींना गुन्हे...

​पुणे, दिनांक २९ जून २०२६: पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत ९० किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात. पुणे बातम्या

पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी. पुणे बातम्या

पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे. पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

error: Content is protected !!