Homeताज्या बातम्याराहुरी नगरपरिषद हद्दीत स्मशानभूमीकडे दुर्लक्ष; प्रेत जळत असताना कुत्र्यांचा सुळसुळाट. नागरिकांचा संताप.

राहुरी नगरपरिषद हद्दीत स्मशानभूमीकडे दुर्लक्ष; प्रेत जळत असताना कुत्र्यांचा सुळसुळाट. नागरिकांचा संताप.

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

– राहुरी नगरपरिषद हद्दीत असलेल्या नगरपरिषद स्मशानभूमीकडे प्रशासनाचे उघडपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळा सुरू असून, मृतदेहाजवळ फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे अंत्यसंस्कार प्रक्रियेचा पवित्रपणा भंग होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
या गंभीर परिस्थितीकडे आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार तसेच मुख्याधिकारी हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “प्रेताची अंत्ययात्रा सुरू असताना किंवा चिता पेटलेली असतानाही कुत्रे फिरत राहतात. हा प्रकार केवळ असंवेदनशील नव्हे तर अत्यंत असभ्य आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्मशानभूमी परिसर स्वच्छ ठेवणे, सुरक्षा राखणे आणि अनुशासन पाळणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात तिथे कोणताही कर्मचारी, सुरक्षा रक्षक किंवा देखभाल करणारा उपलब्ध नसल्याने सार्‍या जबाबदाऱ्या नागरिकांवरच येत आहेत.
नागरिकांची ठाम मागणी आहे की
स्मशानभूमीत कायमस्वरूपी कर्मचारी नेमावा
परिसर स्वच्छ ठेवण्याची सोय करावी
कुत्र्यांचा वावर थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात
या संदर्भात नगरपरिषद प्रशासन काय उपाययोजना करणार याकडे रहिवाशांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!