Homeताज्या बातम्याविद्यार्थी शिक्षणापासून वंचित शिक्षण विभाग झोपेत.

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित शिक्षण विभाग झोपेत.

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित – शिक्षण विभाग झोपेत!

पुणे (वडगाव शेरी):
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडगाव शेरीच्या वतीने माजी नगरसेवक सचिन भगत यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

आनंद ऋषी इंग्लिश मिडीयम स्कूल, वडगाव शेरी – ही ९ वी व १० वी इंग्रजी माध्यमाची मान्यताप्राप्त शाळा असूनसुद्धा अद्याप चालू करण्यात आलेली नाही. मागील चार महिन्यांपासून शिक्षक नेमणुकीसाठी स्टँडिंग कमिटी व सर्वसाधारण सभेच्या मान्यतेची वाट पाहत ही शाळा रखडली आहे. यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असून, महापालिकेचा शिक्षण विभाग पूर्णतः असंवेदनशील आणि निष्क्रिय असल्याची भावना पालकांमध्ये आहे.

या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सचिन भगत, उपशहर प्रमुख आबा निकम, संजय लोहोट, शिवाजी वडघुले, राहुल शेडगे, बापू चौधरी, सोनू पाटील, निरंजन घाग, बालाजी शिंदे, स्मिता चव्हाण, शुभदा भगत, अंबिका साखरे, ज्योती घाग, वायकर ताई, तसेच अनेक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला की, जर लवकरात लवकर शिक्षक भरती व शाळा सुरू करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर शिक्षण विभागाला जाब विचारत अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बांगलादेशी बचावल्यानंतर बुधवार पेठेतील चार कुंटणखाने बंद झाली. पुणे बातम्या

पुणे : बुधवार पेठ रेड लाईट परिसरात बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला कोठडीत ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांना पुणे पोलिसांनी रविवारी सील...

पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याने महापालिकेची देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पुणे...

पुणे: निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक नागरी आणि विद्युत देखभाल सुविधेसाठी पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)...

मंगळवारी पुण्यात वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरली पुणे बातम्या

पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

पुण्यात वंदे भारतचा डबा रुळावरून घसरला; कोणालाही दुखापत झाली नाही, सेवा प्रभावित | पुणे...

पुणे : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा डबा सोमवारी सायंकाळी 7.15 च्या सुमारास पुणे स्थानकात दाखल होत असताना रुळावरून घसरल्याने मुंबई-पुणे दरम्यानची मुख्य...

लोहगाव पोलिसांची मोठी कारवाई: बंगल्याच्या गार्डनमध्ये गांजाची लागवड करणाऱ्या इसमाला अटक

पुणे: अमली पदार्थांच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी 'गांजाच्या मुळावर घाव' घालण्यास सुरुवात केली आहे. लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भाड्याने घेतलेल्या...

error: Content is protected !!