Homeताज्या बातम्याश्री रवींद्र राजाराम पवार, सदस्य गाडी लोहार युवा मंच कोल्हापूर (उद्योजक) यांचेकडून...

श्री रवींद्र राजाराम पवार, सदस्य गाडी लोहार युवा मंच कोल्हापूर (उद्योजक) यांचेकडून पीडित कुटुंबासाठी वीस हजार रुपयांची आर्थिक मदत.

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965. लोहार समाजातील सचिन बबन इघे वय २९ वर्ष यांचा दिनांक ११ ऑक्टो. २०२५ रोजी अपघाताने दुर्दैवी असा मृत्यू झाला होता. लहानपणापासून घरच्या गरीब परिस्थितीमुळे मिळेल ते काम करायचे मोठ्या हिमतीने तो जीवनाचा संघर्ष करत कुटुंबाची उपजीविका चालवत होता परंतु त्याच्यावर काळाने मोठा घाला घातला त्याच्या पाठीमागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली व तीन महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. या परिवारासाठी खडकवाडी गावातील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. त्याचबरोबर लोहार समाजातील बांधवांनी दशक्रियेच्या दिवशी 48 हजार रुपयाची आर्थिक मदत केली त्याचबरोबर दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय अहिल्यानगर शहरांमध्ये राज्यस्तरीय वधु वर लोहार मेळावा होत आहे त्या ठिकाणी अखिल लोहार समाज विकास संघ महाराष्ट्र राज्य,अध्यक्ष संदीप दादा थोरात यांच्या हस्ते ५१ हजार रुपयांचा चेक या पीडित कुटुंबाला देण्यात येणार आहे अशी माहिती श्री बाळासाहेब इघे, सहसचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिली. राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी लोहार समाज संघ महाराष्ट्र राज्य, सचिव डॉक्टर मुकुंद लोखंडे, उपाध्यक्ष विश्वनाथ लोखंडे, खजिनदार निवृत्ती पोपळघट , कार्यकारी अध्यक्ष नवनाथ हराळे, स्वागत अध्यक्ष हर्षल आगळे,प्राचार्य सुभाष कौसे, प्रभाकर लाड,आप्पा लोहार,लोहार युथ फाऊंडेशन, प्रसिद्धीप्रमुख रोहिणी ताई हराळे,मनोज लोखंडे व सर्व पदाधिकारी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील लोहार समाज प्रयत्नशील आहेत.लोहार भूषण, मरणोत्तर, शैक्षणिक, हिरकणी व जीवनगौरव पुरस्काराने लोहार समाज बांधवांना गौरविण्यात येणार असल्याचे श्री बाळासाहेब इघे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई: क्रेनमधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला ५ तासांत अटक; ५.६० लाखांचा मुद्देमाल...

​पुणे: बाणेर परिसरात उभ्या असलेल्या क्रेनमधून महागड्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत चोरीला...

लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्जसह ६ आरोपींना बेड्या

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात असताना, लोणीकंद पोलिसांनी गेल्या आठवड्यात धडाकेबाज कामगिरी केली आहे. अमली...

महाराष्ट्रात 1 मार्चपासून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या 95 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे बातम्या

पुणे : राज्यभरात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्रात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने 1 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत उष्माघाताची...

हिंजवडी आयटी पार्कमधील मान्सूनपूर्व काम पूर्ण करण्यासाठी ३१ मेची अंतिम मुदत. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी हिंजवडी आयटी पार्कमधील सर्व मान्सूनपूर्व देखभाल पूर्ण करण्यासाठी 31...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती. पुणे बातम्या

पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

error: Content is protected !!