Homeताज्या बातम्यासेतू चालकाच्या चुकीमुळे दिव्यांग योजनांपासून वंचित राजू मामा तागड यांची विधानपरिषद सभापती...

सेतू चालकाच्या चुकीमुळे दिव्यांग योजनांपासून वंचित राजू मामा तागड यांची विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे तक्रार

सेतू चालकाच्या चुकीमुळे दिव्यांग योजनांपासून वंचित
राजू मामा तागड यांची विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे तक्रार
सहसंपादक : शिवाजी दवणे | क्राईम महाराष्ट्र न्यूज | 9730170965

📍 पाथर्डी (अहमदनगर) – महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना सेतू केंद्र चालकांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी आणि दिव्यांग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नाही, असा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते राजू मामा तागड यांनी केला आहे. याबाबत त्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

राजू मामा तागड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील काही सेतू चालक महाडीबीटी अर्ज भरताना शेतकऱ्यांची जात, श्रेणी व अपंगत्वाची माहिती टाळतात किंवा रिकामी ठेवतात. यामुळे पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहत आहेत.

विशेष म्हणजे, तागड हे स्वतः दिव्यांग असून त्यांच्याकडे अधिकृत अपंगत्व प्रमाणपत्र आहे. मात्र, त्यांच्या अर्जात देखील जात, श्रेणी आणि अपंगत्वाची माहिती न भरता अर्ज कोरा ठेवण्यात आला. यासंदर्भात त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता, अर्ज दुरुस्त करण्याचा अधिकार आयुक्तांकडेच आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात दिली.

या प्रकारामुळे निर्माण झालेल्या अन्यायाविरुद्ध तागड यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. तसेच, अर्धवट माहिती भरून अर्ज दाखल करणारे तसेच शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेणारे सेतू चालक केंद्राच्या परवान्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.

📝 या प्रकरणाकडे शासन गांभीर्याने लक्ष देणार का? सेतू चालकांची जबाबदारी कुणी ठरवणार?
हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!