Homeताज्या बातम्यास्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच थेऊर येथील भिल्ल समाजाला जातीचे दाखले मिळाले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच थेऊर येथील भिल्ल समाजाला जातीचे दाखले मिळाले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच थेऊर येथील भिल्ल समाजाला जातीचे दाखले मिळाले.

श्रीक्षेत्र थेऊर येथे, गेली ५० वर्षापूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या, भिल्ल समाजाला प्रदीर्घ काळानंतर, अखेर जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत. हा समाज गेली अनेक वर्षांपासून थेऊर येथे

मासेमारी व ढोल पथकाचा व्यवसाय करीत आहे. हा समाज दाखले उपलब्ध होण्यासाठी, गेली अनेक वर्ष झगडत होता, परंतु अखेर थेऊर ग्रामपंचायत सदस्य आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे व माजी सदस्य विनोद माळी यांच्या अथक प्रयत्नातून व आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या सहकार्याने, अखेर १०० भिल्ल कुटुंबांना, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत.

हवेलीच्या तहसीलदार सौ. तृप्ती कोलते पाटील व हवेलीचे उपविभागीय अधिकारी श्री. यशवंत माने यांचे, पारंपरिक वाद्य वाजवून स्वागत करत, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेही उपस्थित राहणार होते. परंतु काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. यावेळी नायगाव येथीलही १०० भिल्ल समाजातील कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

या मिळालेल्या दाखल्यांमुळे, भिल्ल समाजातील येणारी पिढी ही, चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन, सुशिक्षित होईल. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभही, या समाजातील कुटुंबांना मिळण्यास मदत होणार आहे. असे आरोग्यदूत युवराज काकडे यांनी सांगितले.

यावेळी थेऊरचे मंडल अधिकारी किशोर जाधव, थेऊरगाव महसूल अधिकारी सौ. सरला पाटील, महसूल विभागाचे इतर अधिकारी तसेच अरुण संभाजी धारवाड, अमित धुळे, प्रशांत खांडे, सुरज सोनवणे, संग्राम गावडे, विशाल पवार, जयदीप दिवेकर, प्रकाश म्हस्के, दिपक शितोळे, रामदास बर्डे, गोवर्धन धारवाड, लहू पवार, सलीम शेख व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रिंट व डिजिटल मिडिया हवेली अध्यक्ष संदीप बोडके व सामाजिक कार्यकर्ते गणेश कुंजीर यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले.

मिळालेल्या जातीच्या दाखल्यांमुळे, भिल्ल समाजातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून, आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!