Homeताज्या बातम्याविश्रामबाग वाडा जाहिरात मुक्त करा – पुणेकरांचा संताप !

विश्रामबाग वाडा जाहिरात मुक्त करा – पुणेकरांचा संताप !

पुणे :
पुण्याच्या ऐतिहासिक ओळखीचा भाग असलेल्या विश्रामबाग वाड्याच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेल्या खासगी जाहिरातींमुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून पुणे महानगरपालिकेने (PMC) या वाड्याचे नूतनीकरण केले, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी अनेक डंका पिटले; पण आता त्याच वाड्याच्या मुख्य भागावर व्यावसायिक जाहिरातींना परवानगी देण्यात आली आहे. ही बाब म्हणजे PMC प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि भ्रष्टाचाराचा थेट पुरावा असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

👉 नागरिकांचा थेट सवाल :
“इतिहास जपायचा की जाहिराती विकायच्या? अधिकाऱ्यांनी ठरवून सांगावे. नवल किशोर रामसाहेब, तुमचे अधिकारी झोपा काढत आहेत का? पुण्याचा वारसा विकून टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?”

दरम्यान, या जाहिराती ‘पुणीत बलन ग्रुप’ यांच्या नावाने लावण्यात आल्याचे दिसत असून, त्या तात्काळ काढून टाकण्याची मागणी होत आहे. नागरिक म्हणताहेत –
“गणेशोत्सवाचा आम्हाला अभिमान आहे, पण आमच्या लालमहाल, विश्रामबाग वाडा, नाना वाडा, शनिवार वाडा यांसारख्या वास्तूंना जाहिरातींच्या आड झाकणे आम्ही कधीही सहन करणार नाही.”

👉 पुणेकरांचा इशारा :
जर तात्काळ जाहिराती काढून टाकून PMC ने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

पुण्याचा इतिहास विकला जाणार नाही, जाहिरातदार आणि मनपा अधिकाऱ्यांची मिलीभगत आम्ही सहन करणार नाही!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!