Homeताज्या बातम्याकात्रज व हडपसर परिसरात नियमबाह्य खोदकाम गोणखनिज उत्खननाबाबत – क्राईम महाराष्ट्र लाईव्ह...

कात्रज व हडपसर परिसरात नियमबाह्य खोदकाम गोणखनिज उत्खननाबाबत – क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आवाज; RTI व तक्रार अर्ज दाखल!

कात्रज व हडपसर परिसरात नियमबाह्य खोदकाम गोणखनिज उत्खननाबाबत – क्राईम महाराष्ट्र लाईव्ह आवाज; RTI व तक्रार अर्ज दाखल!

पुणे :
कात्रज व हडपसर परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून सर्रासपणे नियमबाह्य व बेकायदेशीर खोदकाम सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या खोदकामामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून भूजलस्तर व शेजारील इमारतींच्या स्थिरतेवरही गंभीर परिणाम होत आहेत.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ तक्रारी करून थांबता न राहता, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत RTI अर्ज दाखल केला आहे. यात संबंधित प्रकल्पांची बांधकाम परवानगी, खोदकामासंबंधी अटी, PMC अधिकाऱ्यांची जबाबदारी, तपासणी अहवाल व तक्रारींवरील कारवाईची माहिती मागितली आहे.

याशिवाय, PMC आयुक्त व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार अर्जही दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये :

नियम मोडणाऱ्या बिल्डर्सवर कठोर कारवाई,

गंभीर दुर्लक्ष करणाऱ्या PMC अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे,

आणि संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आमिर शेख आरोप :
“प्रशासनाने वारंवार तक्रारी असूनही कारवाई न केल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अधिकारी आणि बिल्डर्समध्ये संगनमत असल्याचा संशय नाकारता येत नाही,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

प्रश्नचिन्हे :

PMC कडून नियमबाह्य खोदकामावर कारवाई का केली जात नाही?

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य का दिले जात नाही?

जबाबदार अधिकारी व बिल्डर्स यांच्यावर कठोर कारवाई होणार का?

मागणी :
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज माध्यम व सामाजिक संघटनांनी राज्य सरकार, जिल्हाधिकारी व पुणे महानगरपालिका यांना आवाहन केले आहे की, तातडीने चौकशी करून दोषी बिल्डर्स व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PMC एका महिन्यात बाणेर-पाषाण लिंक रोडचे काम पुन्हा सुरू करणार आहे. पुणे बातम्या

पुणे: बाणेर-पाषाण लिंक रोडचे (बीपीएलआर) प्रदीर्घ काळ रखडलेले बांधकाम एका महिन्याच्या आत पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी झालेल्या भूसंपादनासंदर्भात उच्चस्तरीय स्थळ भेट आणि...

स्टेंटिंग प्रक्रियेनंतर लष्करी डॉक्टरांनी 4 जणांना दुर्मिळ हृदयाच्या संसर्गापासून वाचवले. पुणे बातम्या

पुणे: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओथोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) च्या डॉक्टरांच्या चमूने कोरोनरी स्टेंट संसर्ग नावाच्या अपवादात्मकपणे असामान्य आणि जीवघेण्या स्थितीने ग्रस्त असलेल्या चार रुग्णांवर यशस्वी...

संपामुळे पुरवठा खंडित झाल्याच्या एका दिवसानंतर महंमदवाडी, उंड्री येथे मोठ्या मागणीमुळे टँकरचे दर वाढले...

पुणे: टँकर संपामुळे एनआयबीएम रोड-उंद्री पट्ट्यातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर, गुरुवारी मोहम्मदवाडी, उंड्री आणि पिसोळी येथील रहिवाशांना वेगळ्या संकटाचा सामना करावा लागला, कारण वाढती मागणी...

₨6.5 कोटी पत सहकारी संस्थेच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी 36 आरोपींविरुद्ध फसवणूक, खोटारडीचा गुन्हा नोंदवला. पुणे...

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी खेड तालुक्यातील पत सहकारी संस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांविरुद्ध 2014 ते 2018 या कालावधीत खातेदार आणि सोसायटीकडून...

बेवारस वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. पुणे बातम्या

पुणे : पुणे वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या आणि बराच वेळ दुर्लक्षित ठेवलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी अशा वाहनांच्या...

error: Content is protected !!