Homeताज्या बातम्याहिंजवडी फेज 3 : मेगापॉलीस सॅफरॉन परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; अपघातांचा वाढता धोका

हिंजवडी फेज 3 : मेगापॉलीस सॅफरॉन परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; अपघातांचा वाढता धोका

हिंजवडी फेज 3 : मेगापॉलीस सॅफरॉन परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; अपघातांचा वाढता धोकाहिंजवडी फेज 3 येथील मेगापॉलीस सॅफरॉन परिसरातील रस्त्यांची चिखलामुळे भीषण अवस्था झाली आहे. चिखल व खड्ड्यांमुळे नागरिकांना या मार्गाने प्रवास करणे जिकीरीचे झाले असून, लहानमोठे अनेक अपघात घडत आहेत.

स्थानिक नागरिकांनी पीएमआरडीए, एमआयडीसी यांच्याकडे तक्रारीसह सातत्याने पाठपुरावा केला. मात्र तरीदेखील संबंधित रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. परिणामी दररोज कामावर जाणाऱ्या हजारो नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यावरील धोकादायक परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी शासनाकडे तातडीने कार्यवाही करून सदर रस्त्याचे दुरुस्ती काम त्वरित हाती घेण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात कौटुंबिक वादातून पित्याने 2 मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पुणे...

बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी...

Pune Child Rape-Murder Case: ‘कपडे भरून गळफास’: पोस्टमॉर्टममध्ये श्वासोच्छवासामुळे मृत्यू झाल्याचा खुलासा पुणे बाल...

पुणे: गेल्या आठवड्यात पुण्यात लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात आढळून आल्याचे पोलिसांनी मंगळवारी...

पुणे: युनिट ६ गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त

​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालय पूर्व विभागात रात्रगस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून...

पुणे पोलीस गुन्हे शाखेकडून टाटा टेम्पो चोरणारी सराईत टोळी जेरबंद; ४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

​पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ६ ने धडक कारवाई करत टाटा कंपनीचा 'छोटा हत्ती' टेम्पो चोरणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली...

शाळांकडून पालकांची आर्थिक लूट; ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’ आक्रमक, आंदोलनाचा इशारा

पुणे: राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात सध्या प्रवेश प्रक्रिया जोरात सुरू असतानाच, अनेक खाजगी व अनुदानित शाळांकडून 'डोनेशन' आणि 'विकास निधी'च्या नावाखाली पालकांची मोठी आर्थिक लूट...

error: Content is protected !!