Homeराजकीयआरोग्यसेवकांच्या आरोग्याची प्रशासनाकडून हेळसांड…आंबील ओढा कॉलनी अस्वच्छतेच्या घेऱ्यात …

आरोग्यसेवकांच्या आरोग्याची प्रशासनाकडून हेळसांड…आंबील ओढा कॉलनी अस्वच्छतेच्या घेऱ्यात …

पुणे – पुणे शहर स्वच्छ सुंदर राहावे म्हणून जिवाचे रान करणारे स्वच्छता कर्मचारी, पुणे मनपातील इतर कर्मचारी राहत असलेल्या प्रभाग क्रमांक २९ मधील सानेगुरुजी नगर,आंबील ओढा पी एम सी कॉलनी कचऱ्याच्या, राडा रोड्याच्या समस्येने त्रस्त झाली आहे. सदर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडी प्रभाग २९ च्या वतीने पुणे मनपा आयुक्त तसेच उपायुक्त पुणे मनपा, क्षेत्रीय अधिकारी विश्रामबाग कार्यालय यांना लेखी पत्र देण्यात आले आहे.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वच्छता कर्मचारी, इतर सेवक वर्ग पुणेकरांच्या आरोग्याची काळजी घेत असतो, पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो, अश्या पुणे मनपाच्या सेवकांच्या सानेगुरुजी नगर आंबील ओढा येथील कॉलनीत अस्वच्छतेचे कळस गाठला आहे ,त्यात आकाशातून वरुणराजा बरसत आहे त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे, सेवकांच्या कुटुंबामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या शहरात पुन्हा संसर्गाचे रोग, पोटाचे विकार यांनी डोके वर काढले आहे त्यामुळे सेवकांच्या आरोग्याची काळजी नक्की कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे .
कारण प्रशासन प्रभागातील विविध टेंडर्स काढणे , बिले काढणे तर सत्ताधारी हे आम्ही केले हे दाखविण्यात, जाहिरात करण्यात मशगुल आहेत पण सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे कोण पाहणार असे महाविकास आघाडीच्या वतीने विचारण्यात आले आहे .
सदर तक्रारीचे निवेदन शिवसेना प्रसिद्धी प्रमुख पुणे अनंत घरत, युवक कांग्रेस चे सरचिटणीस सागर धाडवे, राष्ट्रवादी क्रीडा विभागाचे अध्यक्ष डॉ मदन कोठुळे यांनी दिले आहे. तसेच सोबत सानेगुरुजी नगर आंबील ओढा कॉलनी येथील अस्वच्छतेचे फोटो ही लावले आहे आणि निवेदनात तत्पर सदर विषयात प्रशासनाने लक्ष न घातल्यास आंदोलन करण्याचे ही कळविले आहे ..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

फेसबुकवरील आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्यावर कठोर कारवाईची ‘मुस्लिम सेवा संघ’ परवीन समीर...

पुणे: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लाम धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व माँ बीबी आईशा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह, अपमानजनक, चिथावणीखोर व बदनामीकारक शब्दांचा...

error: Content is protected !!