Homeक्राईमकोळवडी साष्ठे येथे गौणखनिज चोरी? दोन ठेकेदारांकडून एकाच रस्त्याचे काम; निधीचा दुरुपयोग...

कोळवडी साष्ठे येथे गौणखनिज चोरी? दोन ठेकेदारांकडून एकाच रस्त्याचे काम; निधीचा दुरुपयोग आणि प्रशासन संशयास्पद शांतपणा!

हवेली तालुक्यातील गट क्रमांक ७२, कोळवडी साष्ठे येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात अनधिकृत गौणखनिज उत्खनन, शासन निधीचा दुरुपयोग, तसेच एकाच रस्त्याचे काम दोन ठेकेदारांना दिल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणात जिल्हा परिषद पुणे बांधकाम विभाग आणि मंडळ अधिकारी कार्यालय हवेली यांनी अनुक्रमे ऋषिकेश काळे व प्रतीक आव्हाळे या ठेकेदारांना काम दिल्याचे समोर आले आहे.

सदर रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायतीने दि. १४ जुलै २०२५ रोजी अहवाल सादर केला आहे, तर जिल्हा परिषदेकडून १८ जुलै २०२५ रोजी पत्र सादर करण्यात आले आहे. मात्र, या संपूर्ण कामात सॉफ्ट स्टोनसह गौणखनिज उत्खनन झाले असून त्यासाठी कोणतीही खनिज परवानगी घेतलेली नसल्याचा संशय आहे.

पत्रकार आमिर मोहम्मद शेख यांनी सदर प्रकरणाची तक्रार हवेली पोलीस ठाणे येथे दाखल केली होती. या तक्रारीत IPC 379 (चोरी), 420 (फसवणूक), 406 (विश्वासघात), 120(B) (कट रचना) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली होती.

मात्र, अद्याप FIR दाखल झालेली नाही. तपास अधिकारी, चौकशी, किंवा पंचनामे यासंबंधी कोणतीही ठोस माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. उलट, हे प्रकरण वाघोली पोलीस ठाण्याकडे वळवण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे.

या प्रकरणात शासन मालमत्तेची चोरी, निधीचा गैरवापर, ठेकेदार साठवणूक आणि अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

📌 पत्रकारांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जिल्हा परिषद, मंडळ अधिकारी, व पोलीस ठाणे यांच्याकडे माहिती मागवली असून, अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालेले नाही.

🛑 सरकारी यंत्रणांचा हलगर्जीपणा, प्रशासन दुर्लक्ष वृत्ती आणि खनिज लुटीचे गंभीर प्रकार उजेडात येत असून तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

दरेगाव: मुगाच्या शेंगा तोडताना विषारी सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

विशेष प्रतिनिधी / नायगाव नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना विषारी सर्पदंश झाल्यामुळे एका ४८ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा – खासदार रवींद्र चव्हाण...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा - खासदार रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती...

पुणे पोलिसांची मोठी कामगिरी: समर्थ पोलीस ठाण्यातर्फे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त; जळगावच्या...

​पुणे: पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सराईत...

error: Content is protected !!