Homeताज्या बातम्याखुनाचा प्रयत्न व गंभीर गुन्ह्यातील चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा...

खुनाचा प्रयत्न व गंभीर गुन्ह्यातील चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-०३ ने केली अटक

दि. ३०/०७/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट-०३ कडील पथक नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. ३६/२०२५ भादंवि कलम १०९(२), ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), ३५१(३), ३५२ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३), १३५ या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपीचे नाव अजिंक्य साधू चौधरी, वय ३१ वर्षे, व्यवसाय – पार्किंग मॅनेजर, रा. साई अपार्टमेंट, फ्लॅट नं. २०४, लेन नं. ४, कोल्हेवाडी, ता. हवेली, जि. पुणे असे आहे.

गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून, आरोपी हा किरकटवाडी फाटा, खडकवासला येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-०३ चे सपोफौ पंढरीनाथ शिंदे, पो.ह. किशोर शिंदे, पो.ह. कैलास लिम्हण, पो.ह. अमोल काटकर व पो.शि. तुषार किंद्रे यांनी तात्काळ शोधमोहीम राबवून आरोपीस त्याच्या भावाच्या दुकानाजवळ ताब्यात घेतले.

कोथरुड येथील गुन्हे शाखा कार्यालयात त्याची चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्ह्यातील सहभाग कबूल केला असून त्यास पुढील कारवाईसाठी उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. पंकज देशमुख, उप पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) मा. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शन व सूचना तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील (युनिट ३) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

कारवाईत खालील अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता:
सहा. पो.नि. ज्ञानेश्वर ढवळे,
सपोफौ पंढरीनाथ शिंदे,
पो.ह. अमोल काटकर,
पो.ह. किशोर शिंदे,
पो.ह. कैलास लिम्हण,
पो.शि. तुषार किंद्रे.

(भाऊसाहेब पाटील)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट ०३, पुणे शहर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ हॉस्पिटलला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा दणका: ४३ हजार रुपयांचे बिल कमी करत...

पुणे: पुण्यातील नामांकित भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे शाखेने यशस्वी पाठपुरावा करत एका गरीब गरजू रुग्णाला...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात. पुणे बातम्या

विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद. पुणे बातम्या

कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

error: Content is protected !!