Homeताज्या बातम्यागोंटुंबे आखाडा येथे वयोवृद्ध महिलेला मारहाण, “शिवीगाळ करू नको” म्हटल्याचा राग...

गोंटुंबे आखाडा येथे वयोवृद्ध महिलेला मारहाण, “शिवीगाळ करू नको” म्हटल्याचा राग आल्याने मारहाण

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज संपादक शिवाजी दवणे 9730170965.

राहुरी तालुक्यातील गोंटुंबे आखाडा येथे “तु शिवीगाळ करू नको” असे म्हणण्याचे धाडस केल्याने एका वयोवृद्ध महिलेला निर्दयी मारहाणीचा सामना करावा लागला. दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिजाबाई किसन दाभाडे (वय ६०, व्यवसाय – घरकाम व मजुरी, रा. गोंटुंबे आखाडा) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या घराशेजारी दादाराव भिकाजी बनकर आपल्या कुटुंबासह राहतो. घटनेच्या दिवशी सायंकाळी सुमारे पाच वाजता विकास दादाराव बनकर हा त्यांच्या घरासमोर आला आणि कोणतेही कारण नसताना अश्लील शिवीगाळ करू लागला.

तेव्हा जिजाबाई दाभाडे यांनी शांततेने त्याला “तु शिवीगाळ करू नको, तु तुझ्या घरी जा,” असे सांगितले. एवढ्याच कारणावरून विकास बनकर संतापला आणि जिजाबाई यांच्यासह त्यांची मुले राजु दाभाडे व संदीप दाभाडे यांना लाकडी काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी जिजाबाई दाभाडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात विकास दादाराव बनकर, त्यांची पत्नी, कांता दादाराव बनकर, दादाराव भिकाजी बनकर आणि बाबासाहेब दादाराव बनकर (सर्व रा. गोंटुंबे आखाडा, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक ११४३/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(३), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. एम. दारकुंडे करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

error: Content is protected !!