Homeताज्या बातम्याचार आमदारांच्या वक्तव्यांवर कारवाई करा; राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

चार आमदारांच्या वक्तव्यांवर कारवाई करा; राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पुणे | प्रतिनिधी (Crime Maharashtra Live News)
आज दिनांक ९ मार्च २०२६ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे चार आमदार वारंवार बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप करत त्यांच्या भाषणांमुळे समाजात तणाव निर्माण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संबंधित चारही आमदारांच्या पुणे जिल्ह्यातील भाषणांवर बंदी घालण्याची मागणी केली.
याच निवेदनामध्ये पुण्यात अलीकडे चर्चेत आलेल्या तृतीयपंथी ‘बिपाशा’ या व्यक्तीवरही गंभीर आरोप करण्यात आले. संघटनेच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती मुस्लिम समाजातील तरुणांना लक्ष्य करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचे सांगितले. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने त्या व्यक्तीस पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेचे संस्थापक व अध्यक्ष मा. टीपू भाई पटवेगार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व
राष्ट्रीय अध्यक्षा सौ. आस्मा ताई शेख
महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मा. दशरथ भाऊ गायकवाड
यांनी केले.
यावेळी खालील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते:
पुणे जिल्हाध्यक्ष मा. अदनान भाई बागवान
पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. रियाज भाई खान
पुणे जिल्हा युवक अध्यक्ष मा. राकेश भाऊ घोणे
पुणे शहर कार्याध्यक्ष मा. नाथाभाऊ यशवंते
पुणे शहर युवती अध्यक्षा सौ. उषा ताई सोनवणे
पुणे शहर कामगार संघटना अध्यक्ष मा. दिपक भाऊ सोनवणे
पुणे शहर उपसंघटक मा. खालिद भाई पटेल
तसेच
मा. सोहम भाऊ नवले, मा. आकाश भाऊ रणदिवे, सौ. शिल्पा ताई संकपाळ, मा. गुलाम नबी शहा, मा. अल्ताफ भाई शेख, मा. अमोल भाऊ बनसोडे, मा. रूद्र भाऊ भोसले यांच्यासह मित्र पक्ष मुल निवासी मंचचे मा. अंजुम इनामदार व मा. इलियास भाई शेख हे देखील उपस्थित होते.
निवेदन स्वीकारताना प्रशासनाने प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; धानोरीत २१ लाखांच्या मेफेड्रॉन व डोडा चुरा अंमली पदार्थांसह दोघांना...

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून १०२.९१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.)...

मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याचा बहाणा करून २ लाखांची खंडणी उकळणारे ५ आरोपी जेरबंद;...

​पुणे: मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याचा बहाणा करून, पोलीस केस करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या ५ आरोपींच्या टोळीला खराडी पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक...

पुण्यात कारच्या काचा फोडून चोऱ्या करणारा अट्टल चोर गजाआड; १२.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त, १००...

पुणे: पुणे शहरातील रस्ते कडेला आणि निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या एका सराईत आरोपीला अखेर अलंकार पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने...

क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने बोलावून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; विमानतळ पोलिसांकडून एकाला अटक

पुणे: क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने बोलावून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; विमानतळ पोलिसांकडून एकाला अटक ​पुणे: क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने विमाननगर परिसरामध्ये बोलावून घेऊन मारहाण करत जबरदस्तीने रोख...

सहाय्यक पोलीस निरीक्षक लाच मागितल्याप्रकरणी रंगेहात पकडले

पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या पत्नीला अटक न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बावधन पोलिसांशी संलग्न असलेल्या महिला सहायक पोलिस निरीक्षकाला राज्य लाचलुचपत...

error: Content is protected !!