Homeक्राईमपिस्टल व जिवंत राऊंड बाळगणा-या गुन्हेगारास मुंढवा पोलीसांनी केली अटक

पिस्टल व जिवंत राऊंड बाळगणा-या गुन्हेगारास मुंढवा पोलीसांनी केली अटक

🔫 पिस्टल व जिवंत राऊंड बाळगणा-या गुन्हेगारास मुंढवा पोलीसांनी केली अटक

दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास मुंढवा पोलीस ठाण्याचे पोहवा २१८४ विनोद बाबुराव सांळुके यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हडपसर रेल्वे स्टेशनजवळ किर्तनेबाग परिसरात एक इसम सार्वजनिक ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतुसासह थांबलेला आहे.

ही माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली असता, तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजू महानोर यांनी तत्काळ कृती करत, संबंधित ठिकाणी पोहचून संशयित इसमास ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडून १ पिस्टल व १ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.

याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात गु. र. क्र. २१३/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात आरोपीचे नाव राहुल संजय देटके (वय २३, रा. म्हसोबा वस्ती, विजयनगर, लेन नं. ०२, मांजरी बुद्रक, पुणे) असे असून त्यास रात्री १०.३० वा. अटक करण्यात आली.

ही कामगिरी पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार

मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा

मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील

मा. पोलीस उपआयुक्त (परीमंडळ ५) श्री. राजकुमार शिदे

सहा. पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उद्दमले

तपास पथक:
वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती माया देवरे,
पो. नि. (गुन्हे) श्री. बाबासाहेब निकम,
सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर,
पो. उपनि. युवराज पोमण,
सहा. पो. फौ. राजु कदम,
पो. हवालदार विनोद सांळुके, शिवाजी धांडे,
पो. अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडेकर.

(माया देवरे)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांची भूक वाढत आहे. पुणे बातम्या

पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

गोंधळात टाकणारा फरक : आरोग्य विभागाला पुण्यात डेंग्यूचे ४५२ रुग्ण; PMC फक्त 22 |...

पीएमसीने रुग्णालयांना त्यांचा डेटा सुधारण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. पुणे: शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या संख्येत PMC आणि राज्य आरोग्य डेटामधील गोंधळात टाकणारा फरक दिसून...

विलगीकरणानंतर दोन वर्षांनी उरुळी-फुरसुंगी येथील टीपी स्कीमला गती मिळाली नाही. पुणे बातम्या

पुणे : पीएमसी हद्दीतून उरुळी-फुरसुंगीचे विलगीकरण होऊन सुमारे दोन वर्षे उलटूनही या भागांची नगररचना (टीपी) योजना रखडली आहे. पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले TOI...

पुण्यातील मोशी एफडीए लॅब घोषणेनंतर वर्षभरात सुरूच नाही पुणे बातम्या

सध्या, अधिकाऱ्यांना मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील राज्य प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठवणे भाग पडले आहे. पुणे: अन्न व औषध प्रशासन (FDA) ने पुणे...

सोलापुरात लोहार समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र सभामंडप व ‘लोह उद्योग’ उभारण्याची मागणी

सोलापूर शहर भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांची सकल लोहार समाज महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट सोलापूर : सकल लोहार समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापूर...

error: Content is protected !!