Homeताज्या बातम्यापुणे महानगरपालिकेच्या दिरंगाई आणि निष्क्रियतेमुळे एक भीषण अपघात घडून आला, ज्यात १...

पुणे महानगरपालिकेच्या दिरंगाई आणि निष्क्रियतेमुळे एक भीषण अपघात घडून आला, ज्यात १ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला

पुणे: डायस प्लॉट चौकाकडून लक्ष्मी नारायण चौकाकडे जाताना सावरकर मार्गावर प्रभात प्रिंटिंग प्रेस जवळ रस्ता ओलांडताना एका तरुणाचा दिनांक २६ एप्रिल रोजी रात्री ९ दरम्यान आशोक लेलैंड टेम्पो च्या धडकेत मातेकाच मृत्यू झाला. महात्या अर्जुन पोटे (वय ४२) असे मृत तरुणाचे नाव असून वाहचालक अद्याप फरार आहे, स्वारगेट पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश आल्हाटे करत आहेत. या घटनेला बाहचालक जितके जबाबदार आहे डेबड़े प्रभात प्रिंटिंग प्रेस येथे सुरु असलेले संबंधित बांधकाम व्यवसायीक है देखील जबाबदार आहे असा आरोप होऊ लागला आहे.

बिल्डर यांनी आपल्या बांधकाम साईट च्या चाहेरील पदपथावर अतिक्रमण केल्याचे पुरावे समोर आले आहेत. पुणे महानगरपालिकेकडून कोणत्याही परवानगी शिवाय त्यांनी रस्त्यावर पेवर कर्य टाकून सता असेद

केला आहे, विमानुसार बांधकाम साईट सुरू अपेक्षित करण्यात आले आहे, याबाबतची या ऑनलाईन तक्रार पत्रकार अमीर शेख यांनी दाखल केली होती. याबायत पूर्व महापालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नाही. पदपथावर पढ़ण्याकर अतिक्रमण करून रस्त्यावा देखील पेव्हर कर्म (ग) ठाकून रस्ता अनंद होण्याला किल्डर पुणे महानगरपालिका संबंधित अधिकारी जबाबदार आहेत परिणामी अपघाताला निमंत्रण मिळाले त्यातून हा अपघात घडला,

डायस प्लॉट येथील प्रभात प्रिंटिंग प्रेस या इमारतीचे नवीन बांधकाया सुरू असून स्वारगेट वाहतूक शाखेच्या बरिष्ट निरीक्षक जानकर मॅडम यांनी गेले तीन महिने रिक्षा चालकांना नाहक त्रास देत असल्याचे रिक्षा चालकांनी वृत्तपत्र रॅशनल टाईम्स ला सांगितले. कश्चनरी रिखा व्यवसायिकांना त्रास होत असून आमचा रिक्षा चालक सहकारी गेल्याचे दुःख मनात आहे, ज्यांच्या मुळे हा

अपघात झाला त्यांना शिक्षा मिळावी ही अपेक्षा आहे भावना रिक्षा चालक बांधवानी व्यक्त केल्या

संपूर्ण घटनेला चांधकाम व्यवसायिक जबाबदार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वारगेट पोलीस स्टेशन गोत्र निरीक्षक सुबरार नांद्रे यांच्या कडे प्रदेशाध्यक्ष भारत मुली मोर्चा सचिन बनसोडे, पंचित बहुजन आयाही पुणे शहर नेते गौतम ललकारे, पुणे शहर अध्यक्ष युवा शतायु भगळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, बहुजन समाज पार्टी पदाधिकारी विभीषण गायकवाड आदी यांनी केली. सावरकर रस्ता अरुंद होऊन बाहनाना अडथळा होती आणि रात्रीच्या वेळी हा भाग मद्यपिचा ठिष्या बनलेला आहे. पोलिसांचेही वाकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती समोर आली आहे. सोसायटी मधील अनेक नागरिकांनी तक्रार केली

आहे तरीही पोलीस प्रशासन कारवाईत हलगर्जीपणा दिसून आला आहे. येथे पोलिसांची गस्त वाढवायल त्रास होत
स्थानिक नागरिक आपली खाजगी वाहने वोईकल डेनरोच्या वळणायर व सुरुची उपहारगृहाच्या समोरील रस्त्यावर लावतात. येथे शनिवार-रविवारी प्रचंड प्रमाणात मद्यपींची गर्दी असते वाचा सर्वसामान्य नागरिकर्त आणि सोसायटी धारकांना सुद्धा जाम आहे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ महाराष्ट्रीय मंडळ, शिवरामपंत दामले प्रशाला, दामले महाविद्यालयइत्यादी शैक्षणिक संस्था अलगान्या या परिसरात अत्यन्ना पर्दज आसते. बाहन कोडीने ग्रस्त असतो. पालक आपल्या पाल्याना शाळेत ने ना करताना सुद्धा वाहतूक कोंडी चा सामना करावा लागतो की मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. याबाबत मीनाताई ठाकरे बसाहत आणि डायस प्लॉट येथील सगरिकांनी संताप व्यक्त करत तीच प्रतिक्रिया दिल्या आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोशी बिल्डींग गुहा-इन साठी ट्रिगर: मुसळधार पाऊस, गळती आणि बांधकाम गुणवत्ता, तज्ञ म्हणतात |...

मोशीतील इमारतीच्या गुहेभोवती ७० फूट कचरा आहे पुणे : मोशीतील बुधवारच्या आपत्तीचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर जाणून घ्यायचे आहे की कचऱ्याच्या डोंगरापासून...

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांसोबत लाखो लोक भक्ती करत असताना पुण्याचा...

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गुरुवारी सायंकाळी पुणे शहरात आगमन झाले. पुणे : पिंपरी चिंचवडच्या पावसाने भिजलेल्या आसमंतात गुरुवारी अंधुक पहाट पडताच, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी...

थेऊरमध्ये ‘राईज अँड शाईन बायोटेक’ची मनमानी; शासकीय रस्ता व नागरिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान

​स्थानिकांचा संताप: कंपनी व ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सहसंपादक प्रसाद उर्फ बाप्पु सोनवणे ​पुणे (श्रीक्षेत्र थेऊर): श्रीक्षेत्र थेऊर येथील 'राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड'...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला. पुणे बातम्या

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR. पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात. पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

error: Content is protected !!