Homeताज्या बातम्यापुणे | विमननगरमध्ये भरधाव थारची धडक — सोसायटीची भिंत कोसळली, ३–४ गाड्यांचे...

पुणे | विमननगरमध्ये भरधाव थारची धडक — सोसायटीची भिंत कोसळली, ३–४ गाड्यांचे मोठे नुकसान

पुणे : विमननगर परिसरात रविवारी (दि. ५ एप्रिल २०२६) पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा थार वाहनाने ‘विमन पॅराडाईज सोसायटी’च्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने सोसायटीची कंपाउंड वॉल कोसळली. या धडकेत सोसायटीच्या ओपन पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ३ ते ४ गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची तीव्रता इतकी होती की, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. सोसायटीचा सुरक्षा रक्षक काही क्षणांपूर्वीच पाणी सुरू करण्यासाठी बाहेर गेल्याने तो थोडक्यात बचावला.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहनचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, वाहनमालकाकडूनही अद्याप सहकार्य मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत माहिती व तपासाची दिशा जाणून घेण्यासाठी नागरिकांनी विमननगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(टीप : माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षिकेने केकची ऑनलाइन ऑर्डर दिली, तिने फसव्या नंबरवर कॉल केल्याने 1.3 लाख रुपये गमावले....

पुणे: आपल्या पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ऑनलाइन केक ऑर्डर करण्यासाठी एका खासगी शाळेतील शिक्षिकेला (51) 1.31 लाख रुपये मोजावे लागले कारण तिने 31 जानेवारी...

पुणे विमानतळाचे आंतरराष्ट्रीय फ्लायर्स आणि कनेक्शन कमी झाले, त्वरित पुनरुज्जीवन संभव नाही. पुणे बातम्या

पुणे: मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2025-26 या आर्थिक वर्षात आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत 35% वाढ नोंदविल्यानंतर, शहर विमानतळ आता मंदीच्या मार्गावर आहे. पश्चिम आशियातील सध्याचे...

बंदुकीसह पकडलेल्या डिलिव्हरी मॅनकडून 8 पिस्तुले जप्त करण्यात आली. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी येथे 29 एप्रिल रोजी बंदुकासह डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याने पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आणखी आठ देशी बनावटीची पिस्तुले आणि...

पुरंदर विमानतळ रस्ता जोडणीसाठी निधी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मंजूर : PMRDA | पुणे बातम्या

पुणे: PMRDA अधिकाऱ्यांनी बुधवारी TOI ला सांगितले की पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 636.84 कोटी रुपयांच्या रस्ते जोडणी प्रकल्पासाठी निधी मागील...

दर तासाला एका मुलाचे लैंगिक शोषण, न्याय एक न संपणारी प्रतीक्षा: डेटा | पुणे...

पुणे : महाराष्ट्रात दर तासाला एका मुलाचे लैंगिक शोषण होत असल्याचे राज्यातील 2023 च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. हे फक्त नोंदवलेले आकडे आहेत....

error: Content is protected !!