Homeताज्या बातम्याप्रेषित मुहम्मद पैगंबरांवरील कथित अवमानाच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन; कठोर कारवाईची मागणी

प्रेषित मुहम्मद पैगंबरांवरील कथित अवमानाच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन; कठोर कारवाईची मागणी

पुणे प्रतिनिधी इरफान सय्यद

धार्मिक श्रद्धास्थानांचा अवमान करणार्यांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी
आंदोलनादरम्यान समस्त आंदोलनकर्त्यांकडून मूलनिवासी मुस्लिम मंचांचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले की, प्रेषित मोहम्मद पैगंबर हे शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारे महान व्यक्तिमत्व असून, त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यांने देशातील कोट्यवधी मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कठोर कायद्याची मागणी
आंदोलनकर्त्यांनी सन २०२१ मध्ये मांडण्यात आलेल्या ‘पैगंबर विधेयका’ च्या धर्तीवर धार्मिक श्रद्धास्थानांचा, प्रेषितांचा, देवतांचा अथवा पवित्र ग्रंथांचा अवमान करणान्यांविरोधात कठोर कायदा लागू करण्याची मागणी केली. तसेच अशा गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षेची आणि कडक कायदेशीर तरतुदींची आवश्यकता असल्यांचे निवेदनात नमूद करण्यात आले.

निवेदन सादर
यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर (सल्ललाहू अलैहि वसल्लम) यांच्याविषयी केलेल्याआक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्या वतीने शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.आंदोलनकर्त्यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच धार्मिक श्रद्धास्थानांचा अवमान करणारर्यांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली.

संबंधित नेत्याच्या प्रतिमेचा निषेध
महिला पदाधिकाऱ्यांचा सहभाग

आंदोलनादरम्यान सौ. शाहीन सिंदगी,गुलशन शेख, किरण आपा शेख आणि आसमा वसीम शेख व इतर यांनी संबंधित नेत्याच्या प्रतिमेचा निषेध नोंदवत आंदोलनात सहभाग घेतला.

आंदोलनात सहभागी मान्यवर

अंजुम इनामदार, नगरसेवक गफूर पठाण, कारी इद्रीस अन्सारी, एसडीपीआयचे अजहर तांबोळी, युवा नेते अजहर बाबा कादरी, सत्यवान गायकवाड, शाहिद शेख (मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस), कारी गुलाम यजादानी, कारी मुस्ताक, सलीम मौला पटेल, इलियास शेख पँथर, इरफान भाई सय्यद आर के सय्यद सोशल फाऊंडेशन आजाद समाज पार्टी,अन्वर शेख,जॉन्सन कोल्हापुरे, जाकीर सय्यद, कव्वाल हैदर शेख, अल्तमश चिश्ती यांच्यासह विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रेषित मुहम्मद पैगंबर साहेब स.अ.व.स. हे संपूर्ण मानवजातीसाठी शांततेचा आणि करुणेचा संदेश घेऊन आले. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे हे केवळ अनैतिकच नव्हे तर कायद्यानुसार दंडनीय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या तस्करांकडून ४ लाख ४०...

पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा...

पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची धडक कारवाई: मेफेड्रॉन बाळगणारा...

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई करत मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थाचा साठा विक्रीसाठी...

पर्वती पोलीस ठाण्याची कारवाई: दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तोल बाळगणारा आरोपी जेरबंद

पुणे: पुणे शहर पोलीस दल अंतर्गत पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी पिस्तोल बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या...

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ ची मोठी कारवाई: पिंपरी-चिंचवडमधील फरारी सराईत गुन्हेगार पिस्तूलसह जेरबंद

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ कडील पथकाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील दोन गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या एका सराईत गुन्हेगारास १ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसाह...

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई: तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह दोन सराईत...

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत....

error: Content is protected !!